मेष

आजच्या दिवसात थोडे खर्च होण्याची शक्यता आहे.

प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं.

वृषभ

आजच्या दिवसात लाभ होतील.

अन्नदान करणं लाभदायक ठरेल.

मिथुन

आजचा दिवस त्रासदायक ठरु शकतो.

पतीपत्नीमध्ये समजूतदार भूमिका घेणं महत्वाचं आहे.

कर्क

आजचा दिवस छोटेखानी प्रवासाचे योग घेऊन येईल.

बंधू-भगिनींचं सौख्य मिळेल.

सिंह

आजचा दिवस चांगला जाईल.

घरातल्या व्यक्तींसाठी व्यतीत होणारा आणि घरात आनंद निर्माण करणारा दिवस ठरेल.

कन्या

आजचा दिवस मुलांसाठी व्यतीत कराल.

नोकरी-व्यवसायात प्रगती आणि स्थिरता प्राप्त होईल.

तूळ

आजचा दिवस कार्यक्षेत्रात यश देणारा ठरेल.

प्रकृतीच्या बाबतीत त्रास होऊ शकतात.

वृश्चिक

आजचा दिवस मनाप्रमाणे व्यतीत होईल.

पतीपत्नींनी एकमेकांना  समजूतीन घेणं गरजेचं आहे.

धनु

आजचा दिवस त्रासदायक स्थितीतून जाण्याची शक्यता आहे.

वाहन चालवणं शक्यतो टाळा.

मकर

आजचा दिवस भाग्योदयी ठरेल.

नोकरीतून चांगले प्रवास योग  येतील.

कुंभ

आजचा दिवस प्रगतीकारक ठरेल.

वरिष्ठांकडून दबावतंत्र अवलंब जाण्याची शक्यता आहे.

मीन

आजचा दिवस लाभाचा आणि यशाचा आहे.

नोकरीच्या नवीन सुसंधी उपलब्ध होतील.

-प्रिती कुलकर्णी