मेष

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

घाईगडबडीत निर्णय घेऊ नका.

वृषभ

आजचा दिवस यशदायक ठरेल.

वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल.

मिथुन

आजचा दिवस त्रासदायक ठरेल.

महत्वाचे निर्णय घेणं टाळावं.

कर्क

निर्णय घेताना भावंडांचा सल्ला मार्गदर्शन ठरेल.

आजच्या दिवसात छोट्या प्रवासांचे योग आहेत.

सिंह

केलेल्या कामांची पोचपावती मिळेल.

जमीन आणि घर खरेदीसाठी शुभ दिवस

कन्या

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी संभवतात.

तूळ

आजच्या दिवसात खर्चांवर नियंत्रण ठेवा.

आजच्या दिवसात प्रकृतीची काळजी घ्यावी.

वृश्चिक

आजच्या दिवसात चिडचिड करणं टाळावं.

किरकोळ अपघात होण्याची शक्यता आहे.

धनु

आजचा दिवस आर्थिक प्रगती देणारा आहे.

सावधगिरी बाळगून निर्णय घ्यावेत.

मकर

आजच्या दिवसात छोट्या प्रवासांचे योग आहेत.

आजच्या दिवसात भावंडांचं सौख्य लाभेल.

कुंभ

शैक्षणिक श्रेत्रातील व्यक्तिंसाठी यशदायक दिवस आहे.

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

मीन

महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी.

महिलांना नोकरी, व्यवसायातून प्रसिद्धी मिळेल.

ज्योतिषरत्न प्रिती कुलकर्णी