मेष

आज मनासारखी कामं पार पडतील.

संध्याकाळी मानसिक तणाव जाणवू शकतो.

वृषभ

योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक करावी.

आज जोडीदाराची योग्य साथ मिळेल.

मिथुन

आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

योग्य मार्गदर्शन घेऊन पुनर्विचार करुन निर्णय घ्यावे.

कर्क

विवाह इच्छुकांना मनासारखा जोडीदार मिळेल.

नव्या ओळखीतून व्यवसायात फायदा होईल.

सिंह

आज त्रासदायक स्थितीतून जाणारा दिवस आहे.

आज बाहेरील अन्नपदार्थ वर्ज करावेत.

कन्या

आज छोटेखानी प्रवासातून यश मिळेल.

आज आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

तूळ

घरात आणि कामामध्ये अधिक जबाबदारी पडेल.

नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

वृश्चिक

आज जोडीदाराच्या सहकार्यामुळे लाभ होतील.

नवीन क्षेत्रात शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.

धनु

आजच्या दिवसात जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.

महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी.

मकर

आज हातात घेतलेली कामं पूर्ण होतील.

परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील.

कुंभ

आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस त्रासदायक ठरु शकतो.

मीन

आज प्रसिद्धीचे चांगले योग येत आहेत.

छोट्या प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे.