मेष

आजचा दिवस प्रकृती अस्वास्थ्याचा असेल.

नोकरी व्यवसायात स्थिरता असेल, पण चिडचिड करणं टाळावं.

वृषभ

आजचा दिवस आनंद देणारा आहे.

कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील.

मिथुन

आजचा दिवस त्रासदायक जाणार ठरु शकतो.

महत्वाचे निर्णय घाईने घेऊ नका.

कर्क

आजचा दिवस भागोदयी  ठरेल.

घर, वाहन, सोनं यातील गुंतवणूक लाभदायी ठरेल.

सिंह

आजचा दिवस धावत्या गतीने जाणारा ठरेल.

बढती मिळण्याची शक्यता आहे.

कन्या

आजचा दिवस लाभाचा, यशाचा ठरेल.

मित्रमैत्रिणींसोबत मतभेद होण्याची शक्यता.

तूळ

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

नोकरी व्यवसायात स्थिरता आहे.

वृश्चिक

आजचा दिवस चांगला जाईल.

विद्यार्थी वर्गाला नव्या क्षेत्रात मनासारखं यश मिळेल.

धनु

आजच्या दिवसात कामात दिरंगाई होऊ शकते.

वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता.

मकर

छोटे प्रवास घेऊन येणारा दिवस आहे.

नोकरी व्यवसायात स्थिरता आहे.

कुंभ

आजचा दिवसात घरातील व्यक्तींसाठी खर्च होण्याची शक्यता.

वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा.

मीन

आजचा दिवस राजयोगी ठरेल.

प्रसिद्धीचे, प्रगतीचे चांगले योग देणारा दिवस आहे.