मेष

आजचा दिवस प्रगतीकारक आणि आर्थिक उन्नतीचा असेल.

किरकोळ कारणांवरुन पत्नीशी मतभेद होऊ शकतात.

वृषभ

आजचा दिवस त्रासदायक स्थितीतून जाण्याची शक्यता

महिलांना शारीरिक त्रास होऊ शकतात.

मिथुन

आजचा दिवस चांगला जाईल.

लहान भावंडाकडून लाभ होतील.

कर्क

कार्यक्षेत्रात धावपळ निर्माण करणारा दिवस ठरेल.

व्यवसायिकांना आजचा दिवस  यशाचा  आहे.

सिंह

आजचा दिवस संमिश्र फलश्रुती देणारा ठरेल.

संततीशी वाद होण्याची शक्यता आहे.

कन्या

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरेल.

पोटाच्या  तक्रारी जाणवतील.

तूळ

आजचा दिवस चांगला जाईल.

रखडलेली काम सुरळीतरित्या पार पडतील.

वृश्चिक

आजचा दिवस आर्थिक प्रगती देणारा ठरेल.

परदेशगमनाच्या संधी प्राप्त होतील.

धनु

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

बहिण भावंडांमध्ये मतभेद होण्याची शक्यता.

मकर

घरातील महत्वपूर्ण निर्णय घ्याल.

आईच्या प्रकृतीची काळजी घेणं आवश्यक आहे.

कुंभ

आजचा दिवस मित्र आणि संतती सोबत व्यतित कराल.

नोकरी व्यवसायात स्थिरता आहे.

मीन

प्रकृतीबाबत आजचा दिवस त्रासदायक ठरेल.

नोकरी व्यवसायातून यश देणारा दिवस आहे.

व्हिडीओ :