मेष

आजचा दिवस लाभाचा जाणार असेल.

महिलांनी घरासंबधी निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा.

वृषभ

आजच्या दिवशी थंड पदार्थ खाणं वर्ज्य करावं.

नोकरी व्यवसायात स्थिरता पाहायला मिळेल.

मिथुन

आजच्या दिवसात आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.

सकारात्मक विचार फायद्याचे ठरतील.

कर्क

आजच्या दिवशी आर्थिक लाभ होण्याची शक्यता

आजचा दिवस आनंद जाईल.

सिंह

छोटेखानी प्रवासाचे योग संभवतात.

आजच्या दिवसात आर्थिक प्रगती होईल.

कन्या

घरातल्या वरिष्ठांचा सल्ला घेऊन निर्णय घ्या.

आजच्या दिवसात वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.



तूळ

संततीकडून लाभ होण्याची संभावना आहे.

महिलांची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता

वृश्चिक

आजचा दिवस संमिश्र पद्धतीने जाईल.

तब्येतीचे किरकोळ त्रास होण्याची शक्यता

धनु

आजच्या दिवसात मोठे निर्णय घाईत घेणं टाळावं.

पतीपत्नींमध्ये किरकोळ स्वरुपाचे वाद होतील.

मकर

आजचा दिवस त्रासदायक जाण्याची शक्यता आहे.

वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.

कुंभ

पत्नीचा सल्ला सहकार्य देणारा ठरेल.

छोटेखानी प्रवासाचं नियोजन होईल.

मीन

आजचा दिवस कर्तृत्वाला झळाळी आणणारा आहे.

पोटाचे किंवा कंबरचे त्रास होण्याची शक्यता