मेष
पतीपत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
भागीदारीच्या व्यवसायात वादविवाद होऊ शकतात.


वृषभ
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

मिथुन
आज कार्यक्षेत्रामध्ये यश मिळेल.
आज महिलांना छोट्या प्रवासांचे योग आहेत.

कर्क
आज व्यक्तिमत्व बहरण्याचा दिवस आहे.
आज कामाची पोचपावती मिळेल.

सिंह
आजचा दिवस लाभाचा आहे.
ओळखीतून नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

कन्या
आजच्या दिवसात धावपळ होण्याची शक्यता आहे.
आज प्रकृतीची काळजी घ्यावी.

तूळ
कार्यक्षेत्रामध्ये नवीन सुसंधी मिळतील.
विवाह इच्छुकांना योग्य संधी मिळेल.

वृश्चिक
आजच्या दिवसात आर्थिक प्रगती होईल.
जोडीदाराचा सल्ला लाभदायी ठरेल.

धनु
आजच्या दिवसात छोटे प्रवास होतील.
अन्नपदार्थाच्या व्यवसायातील लोकांसाठी लाभदायी दिवस

मकर
जमीन, वास्तूबाबत निर्णय घेण्यास योग्य दिवस आहे.
आईच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी.

कुंभ
आज मुलांसोबत सुसंवाद घडेल.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

मीन
आज प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी.
आज शक्यतो प्रवास टाळावा.

व्हिडीओ :