मेष-

आजचा दिवस लाभदायक आहे.

नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

वृषभ

आजचा दिवस धावपळीचा असेल.

परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील.

मिथुन

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

पतीपत्नींमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे.

कर्क

आजच्या दिवसात मानसिक त्रास जाणवेल.

नवीन लोकांच्या ओळखीचा फायदा होईल.

सिंह

आजच्या दिवसात प्रवासाचे योग आहेत.

नोकरदार व्यक्तिंना कामाचा ताण जाणवेल.

कन्या

घरच्यांसाठी व्यतित होणारा दिवस आहे.

नोकरी, व्यवसायात प्रगतीचा दिवस आहे.



तूळ

आज संततीसोबत जमवून घ्यावं लागेल.

आजचा दिवस धावपळीचा ठरु शकतो.

वृश्चिक

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

आजच्या दिवसात प्रकृतीची काळजी घ्यावी.

धनु

आजचा दिवस धावपळीचा आणि आनंददायी असेल.

पतीपत्नींमध्ये किरकोळ वादाची शक्यता

मकर

आजचा दिवस त्रासदायक ठरु शकतो.

आज गुंतवणुकीची घाई करु नका.

कुंभ

आज धावपळीचा पण आनंनदायी दिवस असेल.

व्यवसायात गुंतवणुकीसाठी लाभदायी दिवस

मीन

कार्यक्षेत्रामध्ये प्रगती आणि प्रसिद्धी मिळेल.

आजच्या दिवसात आर्थिक लाभ होण्याची शक्यता