मेष-
आज किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे.
आज समजूतदार भूमिका घेणं फायद्याचं ठरेल.

वृषभ-
आजच्या दिवसात थकवा जाणवेल.
व्यवसायात नवीन ओळखीतून लाभ होतील.

मिथुन-
आज जोडीदारासोबत किरकोळ मतभेद होतील.
भागीदारीच्या व्यवसायात फसवणूक होण्याची शक्यता आहे.

कर्क-
महिलांवर आज विशेष कामाची जबाबदारी पडेल.
सरकारी कर्मचाऱ्यांना आज त्रास जाणवतील.

सिंह-
आजचा दिवस आल्हाददायी असेल.
आजच्या दिवसात छोटे प्रवास घडतील.

कन्या-
आज कार्यक्षेत्रात नावलौकिक मिळेल.
घरातील वरिष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या.

तूळ-
योग्य सल्ला घेऊन महत्त्वाचे निर्णय घ्यावेत.
परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील.

वृश्चिक-
आज नियोजनबद्ध खर्च करावेत.
जमीन, लोखंड, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लाभ होतील.

धनु-
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
योग्य सल्ला घेऊन महत्त्वाचे निर्णय घ्यावेत.

मकर-
आजच्या दिवसात आर्थिक उन्नती होईल.
निर्णय घेताना घरातील वरिष्ठांचा सल्ला घ्यावा.

कुंभ-
घरातील लोकांकडून सहकार्य मिळेल.
आज छोटे प्रवास होतील.

मीन-
आजच्या दिवसात आर्थिक प्रगती होईल.
आईच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी.