मेष-
आजचा दिवस मुलांसोबत व्यतीत होईल.
किरकोळ मतभेदातून वाद संभवतात.
वृषभ-
आजच्या दिवसात यश संपादन कराल.
आज छोटे प्रवास घडतील.
मिथून-
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
आज नियोजनबद्ध खर्च करावा.
कर्क-
आजचा दिवस लाभदायी ठरेल.
खाद्यपदार्थांच्या व्यवसायात लाभ होतील.
सिंह-
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
नोकरी, व्यवसायात चांगली प्रगती आहे.
कन्या-
यशाचा, लाभाचा आणि प्रगतीचा दिवस आहे.
नवीन कार्य सुरु करण्यास शुभ दिवस
तूळ-
आजच्या दिवसात आर्थिक प्रगती पाहायला मिळेल.
सोनं खरेदीसाठी आजचा दिवस शुभ
वृश्चिक-
आजच्या दिवसात यश संपादन कराल.
भावंडांकडून विशेष लाभ होतील.
धनु-
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
नोकरी, व्यवसायात स्थिरता आहे.
मकर-
सामान्य स्थितीतून जाणारा दिवस आहे.
घरातील व्यक्तिंना वेळ द्यायचा प्रयत्न करा.
कुंभ-
आज प्रकृतीच्या तक्रारी संभवतात.
आज वादविवाद टाळा.
मीन-
आज जोडीदाराकडून चांगले लाभ होतील.
भागीदारीच्या व्यवसायात लाभ होतील.