एक्स्प्लोर

Omicron : ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर, सुरक्षेसाठी कशी घ्याल काळजी? 

ओमायक्रॉनपासून वाचण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्थरावरूनच सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक देशांनी आपापली नियमावली तयार केली आहे. भारतानेही राज्यांना त्याबाबत सूचना दिल्या आहेत.

Omicron : मुंबई - कोरोनासारख्या (corona) महामारीचे संकट थोडेसे ओसरत असल्याचे वाटत असतानाच ओमायक्रॉनच्या (Omicron) नव्या व्हेरियंटने संपूर्ण जगाचीच झोप उडविली आहे. ओमायक्रॉनपासून वाचण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्थरावरूनच सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक देशांनी आपापली नियमावली तयार केली आहे. भारतानेही राज्यांना त्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यांनीही तयारी करायला सुरूवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमायक्रॉन हा व्हेरियंट महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचलाय. कर्नाटत (karnataka) ओमायक्रॉन या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळलेत. त्यामुळे महाराष्ट्राला जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता कोविड टास्क फोर्सची कशी तयारी सुरु आहे. त्याचं नियोजन काय आहे? याविषयी जाणून घेण्यासाठी कोविड टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी एबीपी माझासोबत संवाद साधलाय.

याबाबत माहिती देताना  डॉ. शशांक जोशी सांगतात, ओमायक्रॉन हा अत्यंत झपाट्याने पसरणारा व्हायरस आहे. भारतात हा व्हायरस जास्त पसरू नये यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कडक नियमावली करण्यात आली असून विमानतळांवर कडक निर्बंध ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रताही दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना राज्यात प्रवेश करण्याआधी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. शिवाय चाचणी निगेटिव्ह आली तरी सात दिवस वीलगीकरणाची सक्ती करण्यात आली आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे अशा जिल्ह्यांना लसीकरण वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. 

कोरोनाची तीसरी लाट आली तरी त्याला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र पूर्णपणे तयार असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले. तरीही नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून जबाबदारीने वागावे. राज्याने घालून दिलेल्या नियमावलींचे पालन करावे. शिवाय कोरोनाची लक्षणे दिसताच तत्काळ चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही डॉ. जोशी यांनी केले आहे. 

कशी घ्याल काळजी?
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, एसीचा जास्त वापर करू नका, पंखे चालू ठेवू नका, शक्यतो डबल मास्कचा वापर करा अशी माहिती डॉ. शशांक जोशी यांनी सांगितली आहे. 

घाबरण्याची गरज नाही
ओमायक्रॉन हा झपाट्याने पसरणारा व्हायरस असला तरी त्याला जास्त घाबरण्याची गरज नाही. फक्त योग्य ती खबरदारी घेऊन त्यापासून कसे वाचता येईल याची काळजी घ्यावी. लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना सतर्क करा. आजार अंगावर काढू नका, असे डॉ. जोशी सांगतात.  

 

Omicron : ओमायक्रॉन वेशीवर, काय काळजी घ्याल? COVID Task Forceचे Dr Shashank Joshi 'माझा'वर, पाहा व्हिडिओ 

 

संबंधित बातम्या

Omicron : धक्कादायक! भारतातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाचा यंत्रणांना चकवा, दुबईला पळाला!

Omicron : ओमायक्रॉन व्हेरियंट भारतात, काय आहे आरोग्य यंत्रणांची स्थिती

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 2nd T20 : अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, शाई होपने काढला सगळा हिशोब; वेस्ट इंडिजकडून धावांचा ऐतिहासिक पाठलाग
अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, शाई होपने काढला सगळा हिशोब; वेस्ट इंडिजकडून धावांचा ऐतिहासिक पाठलाग
40-40 वर्ष मित्रपक्षांची सत्ता होती, व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी तिथे ब्र शब्दही काढणार नाहीत, सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण, रविंद्र चव्हाणांची टीका
40-40 वर्ष मित्रपक्षांची सत्ता होती, व्होट चोरीचा आरोप करणारे राहुल गांधी तिथे ब्र शब्दही काढणार नाहीत, सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण, रविंद्र चव्हाणांची टीका
IND vs WI 2nd T20 Score : शाई होपचं शतक! वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव
शाई होपचं शतक! वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget