एक्स्प्लोर

चंदिगड छेडछाड : हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला बेड्या

आयएएस अधिकाऱ्याची मुलगी वर्णिका कुंडूसोबत छेडछाड केल्याच्या आरोपाखाली भाजपा नेता सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याला अटक करण्यात आलीय. विकास बराला याच्यासोबत त्याचा मित्र आशिष यालाही अटक करण्यात आलीय.

चंदिगड : आयएएस अधिकाऱ्याची मुलगी वर्णिका कुंडूसोबत छेडछाड केल्याच्या आरोपाखाली भाजपा नेता सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याला अटक करण्यात आलीय. विकास बराला याच्यासोबत त्याचा मित्र आशिष यालाही अटक करण्यात आलीय. पोलिसांनी चौकशीसाठी विकासला पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. दुपारी अडीच वाजता विकास बराला पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. विकास बरालाविरोधात अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, या छेडछाडीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. या सीसीटीव्हीत विकास बराला वर्णिकाचा पाठलाग करताना स्पष्ट दिसतंय. दुसरीकडे चंदिगडची घटना केवळ छेडछाड नाही, तर अपहरणाचा प्रयत्न असल्याचं सांगत आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी, राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे केली होती. “चंदिगडमध्ये तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न आणि छेडछाडीच्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. भाजप सरकारने गुन्हेगार आणि त्यांच्या गलिच्छ मानसिकतेचा साथ देऊ नये, त्यांना शिक्षा द्यायला हवी, असं ट्वीट राहुल गांधींनी या ट्विटमध्ये म्हणलं होतं. शिवाय, या प्रकरणावरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यभर ठिकठिकाणी भाजपचा निषेध सुरु केला होता. या घटनेच्या निषेधार्थ रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. संबंधित बातम्या चंदीगड छेडछाड : पाच ठिकाणांचं सीसीटीव्ही फुटेज गायब
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: क्रिकेटचा सामना संपताच दोन गट भिडले, 'तुम्ही कुठले?' वरून वादाची ठिणगी अन् तीन जण गंभीर जखमी; जळगावातील धक्कादायक घटना
क्रिकेटचा सामना संपताच दोन गट भिडले, 'तुम्ही कुठले?' वरून वादाची ठिणगी अन् तीन जण गंभीर जखमी; जळगावातील धक्कादायक घटना
Iran US Israel War Conflict: पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
Maharashtra Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या एका जागेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीत 75 जण इच्छूक, सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार?
विधान परिषदेच्या एका जागेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीत 75 जण इच्छूक, सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार?
Shani Sade Sati: 2026, 2032 ते 2049 वर्षांपर्यंत, तुमच्या राशीची 'शनि साडेसाती' कधीपर्यंत टिकेल? फार कमी लोकांना माहित, जाणून घ्याच..
2026, 2032 ते 2049 वर्षांपर्यंत, तुमच्या राशीची 'शनि साडेसाती' कधीपर्यंत टिकेल? फार कमी लोकांना माहित, जाणून घ्याच..

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran US Israel War Conflict: पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
Mumbai Watermelon Family death News: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
Vidhan Parishad Election 2026 Bacchu Kadu: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Tula Pahata Upcoming Marathi Movie: कधीकाळी मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सोज्वळ अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक; ओळखलं का कोण?
कधीकाळी मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सोज्वळ अभिनेत्रीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक; ओळखलं का कोण?
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Embed widget