एक्स्प्लोर

वाढत्या कोरोनामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील बससेवा बंद, मध्यप्रदेश सरकारने घेतला निर्णय

21 मार्च ते 31 मार्च या दरम्यान महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांतील बससेवा थांबवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. काल दिवसभरात तब्बल 25,833 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

भोपाळ: महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत 21 मार्च पासून 31 मार्च पर्यंत आंतरराज्य बससेवा थांबवण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मागील चोवीस तासांत 25,833 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 58 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 23,96,340 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 21,75,565 रुग्ण बरे झाले आहेत तर 53,138 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात मुंबईत फक्त 2,877 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे आणि आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बुधवारी महाराष्ट्रात 23,179 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.

मध्यप्रदेशमध्ये काल दिवसभरात 917 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका माणसाचा मृत्यू झाला आहे आणि 500 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मध्यप्रदेशात आतापर्यंत 2,71,957 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे त्यातील 2,62,031 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 6,032 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 3,894 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Shani Sade Sati: शनि साडेसाती असूनही 'या' लोकांना पैसा, यश, प्रतिष्ठा मिळते! शनिदेव ज्यांना कधीही हानी पोहचवत नाही, कोण आहेत ते लोक, ज्योतिषशास्त्र....
शनि साडेसाती असूनही 'या' लोकांना पैसा, यश, प्रतिष्ठा मिळते! शनिदेव ज्यांना कधीही हानी पोहचवत नाही, कोण आहेत ते लोक, ज्योतिषशास्त्र....
Mumbai BMC news: मुंबई महानगरपालिकेत भाजपचा एक नगरसेवक वाढणार, 'या' कारणामुळे एमआयएमचा नगरसेवक कमी, आज घोषणा होणार
मुंबई महानगरपालिकेत भाजपचा एक नगरसेवक वाढणार, 'या' कारणामुळे एमआयएमचा नगरसेवक कमी, आज घोषणा होणार

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget