एक्स्प्लोर

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवलीय; मुख्यमंत्र्यांना पिठलं-भाकर पाठवत भाजपचं अनोखं आंदोलन

शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी सरकारच्या नाकर्तेपणामुळे काळी दिवाळी ठरल आहे. याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर भारतीय जनता पक्षाच्या वतीन अनोखं आंदोलन करण्यात आलं.

बुलडाणा : भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होत असल्याने अनोखं आंदोलन छेडलं आहे. तहसीलदारांना पिठलं भाकर पाठवून शासनाचा निषेध केला आहे. पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची शासनाने थट्टा चालवली आहे. कोणत्याही शेतकऱ्यापर्यंत शासनाची मदत पोहोचलेली नाही. विदर्भ व मराठवाड्यातील लाखो नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची नावे मदतीच्या यादीमध्ये आलेले नाहीत.

मुख्यमंत्र्यांनी संवाद कार्यक्रमात फराळ करा, असे वारंवार म्हटले. परंतु आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. दिवाळी हा सण गोड-धोड खाण्याचा व खाऊ घालण्याचा सण आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी सरकारच्या नाकर्तेपणामुळे काळी दिवाळी ठरल आहे. याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार यांच्यामार्फत बेसन भाकर पाठवून शासनाचा निषेध केला आहे.

काही मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. त्या मागण्या पुढीलप्रमाणे,

- महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी सततचा पाऊस व पुरामुळे झालेल्या शेती व पिकाचे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना 25000 व बागा येथील शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत सरसकट सर्व शेतकर्‍यांना देण्यात यावी. - मेहकर तालुक्यातील नादुरुस्त झालेले ट्रांसफार्मर 24 तासात देण्यात येऊन कृषिपंपांना मुबलक व सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा. - केंद्राच्या एमएसपी कायद्यान्वये 18 प्रकारच्या भरड धान्याची हमीभावाने तसेच कापसाच्या मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र सुरू करून दिवाळीतही खरेदी सुरू ठेवावे. - यावर्षी शेतकऱ्यांना कर्ज फेडणे अशक्य असल्याने सरसकट सर्व शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात यावी. - हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेची महाराष्ट्र शासनाने बदललेले निकष अन्यायकारक असून विमा कंपन्यांच्या फायद्याचे असल्याने संत्रा केळी व इतर फळबागांच्या विम्याचे बदललेले निकष रद्द करून 2018 -19 निकाल कायम करण्यात यावे. - किसान क्रेडिट कार्ड ची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी. - कृषी पंपाचे सर्व पॅड पेंटिंग कनेक्शन तातडीने देण्यात यावे. - अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी पट्टी देऊन घरकुलाचा लाभ देण्यात यावा. - रासायनिक खते बियाणांचा रास्त दरात सुरळीत पुरवठा करावा. - कृषी यांत्रिकीकरण सूक्ष्मसिंचन नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियान तातडीने सुरू करण्यात यावी.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Pak : पाकिस्तानच्या जबड्यातून भारताने हिसकावला विजय; शेवटच्या क्षणी पलटला संपूर्ण सामना, नेमकं काय घडलं? पाक चारीमुंड्या चित
पाकिस्तानच्या जबड्यातून भारताने हिसकावला विजय; शेवटच्या क्षणी पलटला संपूर्ण सामना, नेमकं काय घडलं? पाक चारीमुंड्या चित
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे
मोठी बातमी! प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र; राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget