एक्स्प्लोर

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं निधन

मुंबई: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं वयाच्या 78व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून जयवंतीबेन मेहता आजारी होत्या. काल मध्यरात्री त्यांनी दीड वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. जयवंतीबेन मेहता यांनी 1962 मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केला. यानंतर 1968 मध्ये त्या मुंबई महापालिकेवर पहिल्यांदा निवडून गेल्या.  जवळपास 10 वर्षे त्या मुंबई महापालिकेत होत्या. आणीबाणीच्या काळात त्या 19 महिने बंदीवासात होत्या. त्यानंतर 1978 साली त्या पहिल्यांदा आमदार झाल्या. 1980 मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीवर नियुक्ती झाली. 1989 मध्ये त्या पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. लोकसभेत त्या दक्षिण-मुंबई मतदारसंघाचं नेतृत्व करीत होत्या. 1996 ते 1999 च्याकाळात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय उर्जाराज्यमंत्री पदही भूषवलं. यासह भाजपची अनेक महत्वाच्या पदांवर जयवंतीबेन मेहता यांनी स्वत:ची छाप पाडली. 2004 सालातील लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या मुरली देवरा यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. त्यांच्या निधनावर भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांसह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Drishyam 3 Climax: 'दृश्यम 3'चं क्लायमॅक्स लिहिताना लेखकाला फुटला घाम; शेवट इतका भन्नाट की 100हून अधिक ड्राफ्ट, स्क्रीनरायटरचा खुलासा
'दृश्यम 3'चं क्लायमॅक्स लिहिताना लेखकाला फुटला घाम; शेवट इतका भन्नाट की 100हून अधिक ड्राफ्ट, स्क्रीनरायटरचा खुलासा
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
Kajalkath Yamini Dalvi: एबीपी माझाच्या प्रतिनिधी यामिनी दळवींच्या 'काजळकाठ' कवितासंग्रहाचा मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कारानं सन्मान
एबीपी माझाच्या प्रतिनिधी यामिनी दळवींच्या 'काजळकाठ' कवितासंग्रहाचा मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कारानं सन्मान

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Nagpur News : ‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
‘निर्मल उज्ज्वल’ पत संस्थेच्या ठेवीदारांचा संताप; ठेवींची रक्कम मिळत नसल्याने नागपुरातील मुख्य कार्यालयाबाहेर राडा; नेमकं प्रकरण काय?
Embed widget