Continues below advertisement

बीड बातम्या

खोटा खापर पणजोबा उभा केला, माजलगावच्या नगरसेविका रेखा सरोदेंचा 'तो' खेळ फसला! पद रद्द होणार? नेमकं काय घडलं?
'दोन दिवसात राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयाला GR पोहोचतील, ज्यांची फी घेतल्या त्या परत करू'; भाजप नेते प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द, चर्चेत नेमकं काय ठरलं?
बीड-जालन्यातही रस्त्यालगत धोकादायक विहिरी; तीन दिवसांत 2 अपघात, 4 जणांचा मृत्यू, ना सुरक्षा कठडे ना उपाययोजना
अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता; बीडच्या माजलगावात प्रशासनाची धावपळ
ना पथक आलं, ना कारवाई झाली; पण तुकाराम मुंढेंच्या 'सिंघम' स्टाईल नावामुळे परळीत सकाळपासूनच शुकशुकाट! धाकानं पान टपऱ्या बंद
तुकाराम मुंढेंच्या पथकाची कुणकुण लागताच टपऱ्या धडाधड बंद, एकानेही शटर उघडले नाही, PHOTO
लग्नानंतर बायको गर्भवती राहिली, रुग्णालयात उपचारादरम्यान भयावह सत्य समोर आलं; बीडच्या माजलगावमध्ये नवऱ्यासह आई-वडील अन् सासू-सासर्‍यावर गुन्हे दाखल
पतीला चिकन राईस आणायला पाठवलं अन् प्रियकराला सांगून काढला काटा, नंतर 'कार्यक्रम ओके'चा फोन; बीडमधील 'त्या' प्रकरणात धक्कादायक खुलासा
'तू काळी... पांढऱ्या पायाची...'; सततचा मानसिक छळ, नंतर डोक्यात धारदार शस्त्रानं वार; विवाहितेला सासरच्या मंडळींनी संपवलं
बीडमध्ये भयंकर घटना, महाविद्यालयाच्या लिपिकाचं अपहरण; बेल्ट अन् काठीने पाठीची चामडी सोलेपर्यंत अमानुष मारहाण, नेमकं काय घडलं?
'आम्ही वारंवार आंदोलन करायची अन् सरकारनी हलक्यात घ्यायचं, असे असेल तर मुख्यमंत्री फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटलांना पुढचा काळ जड जाईल'; मनोज जरांगे संतापले
बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
नवऱ्याच्या मृत्यूचे ढोंग रचून बायको ओक्साबोक्सी रडली, दुसरीकडे पतीच्या मित्राला 'कार्यक्रम ओके'चा कोडवर्ड; चित्रपटाच्या पटकथेलाही मागे टाकणारा बीडमधील थरार
बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
गुंगीचे औषध घालून बळजबरीनं आधी मंचुरियन खाऊ घातले, नंतर लॉजवर दोघांकडून अत्याचार, ब्लॅकमेल करत तीन लाख रुपयांसह साडेनऊ तोळं सोनंही उकळले, अंबाजोगाई हादरलं!
'माझ्याकडे तुझे फोटो, पळून आली नाहीस तर फोटो व्हायरल करीन', अल्पवयीन मुलीला गल्लीत एकटे गाठले अन्...; घटनेनं बीडमध्ये खळबळ
मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच
पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात, 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'कॅरेक्टर खराब करुन टाकीन'चा व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
बायकोची डायरी वाचली अन् पायाखालची जमीन सरकली, फसवणूक झाल्याची बिहीणीला सांगितली व्यथा, लग्नानंतर 12 व्या दिवशी तलाठ्यानं गळ्याला लावली दोर
लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola