Continues below advertisement
बीड बातम्या
बीड
सहकाऱ्यावरील हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके ॲक्शन मोडमध्ये; पोलीस अधीक्षकांची घेतली भेट, प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम, आरोपींना अटक करा अन्यथा...
बातम्या
पवन कंवरवर हल्ला करणारे आमदार विजयसिंह पंडित यांचेच कार्यकर्ते; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप, 'त्या' फेसबुक पोस्टचाही उल्लेख
महाराष्ट्र
ना अप्रेजल, ना KRA, ना पगारवाढ, शेतकऱ्याचं दरवर्षीच हाल, 2015 ते 2025 शेती नुकसानीची हादरवणारी आकडेवारी
बीड
लक्ष्मण हाकेंच्या विश्वासू अन् जवळच्या सहकाऱ्यावर बीडमध्ये हल्ला; जेवायला थांबल्यानंतर 40 जणांनी लाठ्या-काठ्यांनी केली मारहाण, बीडमधील घटना
बातम्या
चिंता वाढली! राज्यात अस्मानी संकट आणखी गडद होण्याची भीती; मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर
बातम्या
दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झाल्याचं चित्र आहे.
छत्रपती संभाजी नगर
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं मोठं नुकसान; 8 जणांचा मृत्यू,150 जनावरे दगावली, मालमत्तांचे नुकसान, 67 गावाचा संपर्क अद्याप तुटलेला, मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत
राजकारण
2100 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा, सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याचे आदेश
बातम्या
केंद्राने तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, आधी भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा; उद्धव ठाकरेंची मागणी
बातम्या
अतिवृष्टीनं झोडपलं, मराठवाड्यात पावसाचा कहर; बीड, सोलापूरसह धाराशिवमधल्या शाळांना सुट्टी जाहीर; वाचा पावसाचे सर्व अपडेट्स
राजकारण
धनंजय मुंडे म्हणाले, हाताला काम द्या, जरांगेचा पलटवार, रोजगार हमीच्या कामावर जा, धसांचही खुमासदार प्रत्त्युत्तर
महाराष्ट्र
धाराशिवमध्ये आभाळ फाटलं, 24 जणांना हेलिकॉप्टरने रेस्क्यू, बीडमध्येही पावसाचा धुमाकूळ, धडकी भरवणारे दृश्य
बीड
बाळाला दूध पाजायला वाटीही शिल्लक राहिली नाही, बीडमध्ये पावसाचा हाहा:कार, भूम, परांड्यात लष्कराला बोलावलं
बातम्या
बीडच्या शिरूर कासार शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस; सिंदफना नदीला पूर, बाजारपेठसह अनेकांच्या घरांमध्ये पाणीच पाणी
बातम्या
राज्यात अतिवृष्टीचं थैमान! विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका; निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा मोठ्या संकटात
राजकारण
मुंडे साहेब जिल्ह्यात आले की पाऊस पडायचा, आता मी आले की पडला; पंकजा मुंडे यांचे भावनिक भाषण
क्राईम
शॉकींग! राहतं घर नावावर करण्यास आईचा नकार, मुलानेच जन्मदात्या माऊलीला संपवलं; बीडमधील संतापजनक घटना
बातम्या
ओबीसी नेत्यांना लक्ष्मण हाकेंचे वावडे? बीड येथील महाएल्गार सभेमधून वगळल्याने अनेक चर्चेला उधाण
बातम्या
अतिवृष्टीनं उभं पीक वाहून नेलं, बीड जिल्ह्यात खरिप पिकांचं मोठं नुकसान; बळीराज्याच्या डोळ्यात अश्रू!
राजकारण
आरक्षणाच्या संघर्षावर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, राज्यकर्त्यांनी राजासारखं मन ठेवून...
बातम्या
विदर्भ-मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका, बळीराज्याच्या तोंडाचा घास हिरावला; मंत्री पंकजा मुंडे आज घेणार बीडच्या नुकसानीचा आढावा
Continues below advertisement