एक्स्प्लोर

शेतकरी संपाला पाठिंबा देणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा दूध संघ सुरुच!

अहमदनगर : शेतकऱ्यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर चौथ्या दिवशीही शहरात जाणारा शेतमाल आणि दूध अडवलं आहे. अकोले तालुक्यातील लिंगदेव गावात राजहंस दूध संघाचे टँकर शेतकऱ्यांनी रस्त्यावर रिकामे केले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा हा दूध संघ आहे. एकीकडे शेतकरी संपाला पाठिंबा देऊन दुसरीकडे दूध संघ सुरु असल्याने बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली जात आहे. कारण संगमनेर येथील राजहंस दूध संघाच्या गाड्या पोलीस बंदोबस्तात औरंगाबादला रवाना करण्यात आल्या. संगमनेर येथून प्रत्येक तालुक्यात पोलीस बंदोबस्तात दूध पाठवण्यात आलं. तर अकोले तालुक्यात राजसंह दूध संघाचे टँकर शेतकऱ्यांनी रस्त्यावर रिकामे केले. राज्यभरात 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. संबंधित बातम्या :

साडेबारा ते साडेचार, ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?

शेतमाल पोहोचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न, संनियंत्रण कक्षाची स्थापना

एसटीतून दूध, भाजीपाला आणि फळांची वाहतूक करण्यास बंदी!

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Crime News: धागा तुटला अन् मैत्रीत पडली ठिणगी! भिवंडीत जीन्स कारखान्यात कैचीने एकमेकांवर सपासप वार; कारखान्याबाहेरही रक्तरंजित राडा
धागा तुटला अन् मैत्रीत पडली ठिणगी! भिवंडीत जीन्स कारखान्यात कैचीने एकमेकांवर सपासप वार; कारखान्याबाहेरही रक्तरंजित राडा
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या...आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा, 5 राशीच्या भाग्योदयाला सुरूवात, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या...आजपासून नोव्हेंबरचा नवा आठवडा, 5 राशीच्या भाग्योदयाला सुरूवात, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today : आज रविवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडन संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget