एक्स्प्लोर

Skoda ने लॉन्च केली आपली सर्वात स्वस्त एसयूव्ही, दमदार इंजिनसह किंमत आहे...

Skoda Kushaq Monte Carlo Edition Price: प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या Kushak ची Monte Carlo आवृत्ती लॉन्च केली आहे.

Skoda Kushaq Monte Carlo Edition Price: प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या Kushak ची Monte Carlo आवृत्ती लॉन्च केली आहे. या एसयूव्हीच्या स्टॅंडर्ड एडिशनच्या तुलनेत यात कॉस्मेटिक अपडेट्स आणि काही नवीन फीचर्स मिळतील. Skoda Kushak Monte Carlo Edition एक्स-शोरूम प्रारंभिक किंमत 15.99 लाख रुपये आहे.     

व्हेरिएंट आणि किंमत 

स्कोडाच्या या नवीन एसयूव्हीच्या प्रत्येक व्हेरिएंटची किंमत वेगवगेळी आहे. अशातच Skoda Kushak Monte Carlo Edition Style 1.0 TSI MT ची किंमत 15.99 लाख रुपये आहे. Style 1.0 TSI AT ची किंमत 17.69 लाख रुपये आहे. स्टाइल 1.5 TSI MT ची किंमत 17.89 लाख रुपये आहे. स्टाइल 1.5 TSI DSG ची किंमत 19.49 लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत. कुशाकची मोंटे कार्लो एडिशन एसयूव्हीच्या टॉप-स्पेक स्टाइलिंग ट्रिमवर आधारित आहे. यात 1.0-लिटर TSI आणि 1.5-litre TSI इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाते. या श्रेणीची एक्स-शोरूम किंमत 15.99 लाख ते 19.49 लाख रुपये आहे. 

डिझाईनच्या बाबतीत, यात स्पोर्टी ब्लॅक-आउट एलिमेंट आहेत. ज्यात ऑल-ब्लॅक मेटल ग्रील, रूफ आणि रीअरव्ह्यू मिरर देण्यात आले आहे. या एसयूव्हीला फ्रंट फेंडर्सवर 'मॉन्टे कार्लो' बॅजिंग आणि जुन्या ऑक्टाव्हिया आरएस 245 सारखे दिसणारे नवीन 17-इंच अलॉय व्हील देण्यात आले आहे. Skoda Kushak Monte Carlo टोर्नाडो रेड आणि कॅंडी व्हाइट कलर शेड्समध्ये सादर करण्यात आली आहे.

यात स्पोर्टी रेड इन्सर्टसह ऑल-ब्लॅक केबिन देण्यात आले आहे. याशिवाय यात आता 8.0-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळतो. पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 113 एचपी पॉवरसह 1.0-लीटर टीएसआय इंजिन आणि 148 एचपी पॉवरसह 1.5-लिटर टीएसआय इंजिन मिळते. दोन्ही इंजिनांना स्टॅंडर्ड 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स सादर करण्यात आले आहे. यात अनुक्रमे 6-स्पीड AT आणि 7-स्पीड DSG देखील मिळतो.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget