एक्स्प्लोर

ओला दिवाळीत करणार मोठा धमाका, 22 ऑक्टोबरला मोठी घोषणा करणार: भाविश अग्रवाल

Ola Electric Big Announcement On 22nd October: इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये ओलाने आपला ठसा उमटवला आहे. अशातच कंपनी आता दिवाळीत मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे.

Ola Electric Big Announcement On 22nd October: इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये ओलाने आपला ठसा उमटवला आहे. अशातच कंपनी आता दिवाळीत मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. असे ओलाचे सीईओ  भाविश अग्रवाल यांनी दिले आहेत. भाविश आपल्या ट्विटमध्ये दर दुसर्‍या दिवशी सतत सांगणात आहेत की, ते 22 ऑक्टोबरला काहीतरी मोठा धमाका करणार आहे. इतका मोठा की, इलेक्ट्रिक व्हेइकल सेगमेंटमध्ये कदाचित असं झालं नसेल.

भाविश अग्रवाल ट्वीट करून म्हणाले आहेत की, '22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आमच्या दिवाळी कार्यक्रमात ओलाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केली जाईल. लवकरच भेटू' ओलाचा हा कार्यक्रम 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे.

हा कार्यक्रम पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला आहे. परंतु काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दिवशी कंपनी आपल्या नवीन स्कूटर Ola S1 चा नवीन प्रकार सादर करेल. हा प्रकार नवीन सॉफ्टवेअर अपडेटसह येईल. HT Auto ने दिलेल्या बातमीनुसार, Ola ची ही स्कूटर आतापर्यंतची सर्वात स्वस्त स्कूटर असेल, जी तुम्हाला एका चार्जवर 100  किलोमीटरची रेंज देईल. याची किंमत 70 ते 80 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते, कारण ओला इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये विकल्या जाणार्‍या स्कूटर तसेच पेट्रोल सेगमेंटमध्ये स्पर्धा करेल. ज्यांच्या किमती सध्या कमी आहेत. एवढेच नाही तर या स्कूटरमध्ये तुम्हाला अपडेटेड सॉफ्टवेअर MoveOS 2 देखील मिळेल.

सध्या Ola च्या दोन स्कूटर Ola S1, Ola s1 Pro सध्या बाजारात विकल्या जात आहेत. Ola s1 ची किमती 1 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीला आता या किमती कमी करून त्या ग्राहकांना आकर्षित करायचे आहे. एका रिपोर्टनुसार, Ola s1 ची जी नवीन अपग्रेडेड स्कूटर येईल, त्याचे नाव देखील खास असेल आणि किंमती कमी असतील.

सध्या ओलाच्या Ola S1 स्कूटरवर 10 हजार रुपयांची सूट दिली जात आहे, जी ग्राहकांना दिवाळीपर्यंत मिळेल. तुम्ही ही स्कूटर खरेदी केल्यास तुम्हाला 1500 रुपयांमध्ये 5 वर्षांची विस्तारित वॉरंटी मिळेल. ओलाच्या सीईओने 18 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता नवीन ट्वीट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की 'आम्ही तुमच्यासाठी 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता जे घेऊन येत आहोत, त्याची प्रतीक्षा करणे कठीण आहे'.

 

महत्त्वाच्या बातम्या

Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Embed widget