New Traffic Rules: देशात रस्ते अपघात सातत्याने होत आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे. जनजागृतीसाठी जनजागृती मोहीमही राबवली जाते. विविध ठिकाणी स्वत: अधिकारी देखील या प्रचाराकरिता रस्त्यावर उतरलेले आपण पाहिले आहेत. पण असे असूनही लोक वाहतुकीचे नियम (Maharashtra Traffic Rules ) पाळत नाहीत. त्याचबरोबर काही लोक नकळत वाहतूक नियमांचे (Maharashtra Traffic Rules ) उल्लंघन करतात, तर काहीजण जाणीवपूर्वक नियमांची पायमल्ली करतात.
दुचाकीवर प्रवास करताना वाहतूक नियमांनुसार (Maharashtra Traffic Rules ) मोटारसायकलस्वारांना हेल्मेट (Maharashtra Helmet Rule) घालणे बंधनकारक आहे, हे तर तुम्हाला माहिती आहेच. परंतू माहिती असूनही लोक हेल्मेट (Maharashtra Helmet Rule) घालत नाहीत. हेल्मेट न घातल्याने नियमानुसार संबंधित दुचाकीस्वाराला 1000 रुपयांपर्यंतचे चालान भरावे लागते. पण अनेक वेळा हेल्मेट (Maharashtra Helmet Rule) घातल्यानंतरही चालान कापले जाऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का? नवीन नियमाची (Maharashtra Traffic Rules ) संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेऊया...
Maharashtra Without Helmet Fine: ..तर चालान कापले जाऊ शकते
हेल्मेट घालणारे अनेक लोक असतील किंबहुना हेल्मेट (Maharashtra Helmet Rule) खूप जण घालत असतात. पण त्यांना हेल्मेट घालण्याची योग्य पद्धत माहीत नसेल. हेल्मेट (Maharashtra Helmet Rule) घालण्याची योग्य पद्धत आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही हेल्मेट नीट घातलं नाही तरीही पोलिस (Maharashtra Traffic Police) तुम्हाला भारी चालान देऊ शकतात. मोटार वाहन कायद्यांतर्गत 194D MVA चालान कापले जाते. पोलिसांनी (Maharashtra Traffic Police) तुमचे चालान करू नये असे तुम्हाला वाटत असेल तर एक सल्ला नक्की पाळा, हेल्मेट (Maharashtra Helmet Rule) नीट परिधान करा. अन्यथा 1000 रुपये दंड होऊ शकतो.
Maharashtra Without Helmet Fine: अशा प्रकारे दुचाकीवर हेल्मेट घातले जाते
काही लोक हेल्मेट (Maharashtra Helmet Rule) घालतात, परंतु त्याचा पट्टा किंवा लॉक बांधण्याची तसदी घेत नाहीत. वास्तविक, हेल्मेटच्या (Maharashtra Helmet Rule) मानेखाली पट्टी बांधणे फार महत्वाचे आहे. तसे न केल्यास अपघात होऊ शकतो. हेल्मेटच्या (Maharashtra Helmet Rule) पट्ट्याचे कुलूप उघडे असल्यास हेल्मेट चालकाचा अपघात झाला तर स्वाभाविकच डोक्याला गंभीर इजा होऊ शकते. ज्यामुळे चालकाचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे हेल्मेट घालण्यासोबत हेल्मेटचा (Maharashtra Helmet Rule) बेल्टही लावायला विसरु नका घालायला विसरू नका.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI