एक्स्प्लोर

भारतात उद्या लॉन्च होणार नवीन Maruti Brezza, मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Maruti Suzuki Upcoming Brezza: कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki भारतीय बाजारात 30 जून रोजी आपली नवीन मारुती ब्रेझा लॉन्च करणार आहे.

Maruti Suzuki Upcoming Brezza: कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki भारतीय बाजारात 30 जून रोजी आपली नवीन मारुती ब्रेझा लॉन्च करणार आहे. कंपनीने ही कार खूपच अपडेट केली आहे. याच्या डिझाइनमध्येही कंपनीने बदल केला असून यात अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. 2022 मारुती ब्रेझा लॉन्च होण्याआधी याची बरीच माहिती समोर आली आहे, आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत.

2022 मारुती ब्रेझा आकार

  • लांबी: 3995 मिमी 
  • रुंदी: 1790 मिमी 
  • उंची: 1685 मिमी 
  • व्हीलबेस: 2500 मिमी

याचा आकार आधीच्या मॉडेलप्रमाणेच ठेवण्यात आला आहे, फक्त त्याची उंची बदलण्यात आली आहे. नवीन Brezza पूर्वीपेक्षा 45 मिमी जास्त आहे. कंपनीने ही कार ग्लोबल सी प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे.तसेच कंपनीने Brezza एकूण 10 प्रकारांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. ज्यामध्ये तीन मॅन्युअल प्रकार आणि स्वयंचलित प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये LXi, VXi, VXi (O), ZXi, ZXi (O) आणि ZXi+ यांचा समावेश आहे.

याच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले, तर पुढील भागाला नवीन अवतार दिला जाईल. यात नवीन डिझाइन केलेले हेडलाइट क्लस्टर आणि एलईडी डीआरएलसह दोन ब्लॅक ग्रिल्स मिळतील. नव्याने डिझाइन केलेल्या बंपरला नवीन फॉग लाईट हाऊसिंग आणि सिल्व्हर स्किड प्लेट मिळेल. तसेच याच्या साईडच्या भागाबद्दल सांगायचे तर, नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील दिले जातील. मोठ्या क्वार्टर ग्लास आणि शार्क फिन अँटेना देण्यात येईल. कंपनी याला मोनो टोन आणि ड्युअल टोन अशा दोन्ही अवतारात आणणार आहे. नवीन डिझाइन केलेले एलईडी टेललाइट आणि ब्रेझा लेटरिंग मागील बाजूस दिले जाईल.

इंजिन

कंपनी याला सध्याचे 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देणार आहे, जे 103 bhp आणि 138 न्यूटन मीटर टॉर्कसह येते. या इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल आणि फोर-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स प्रदान करण्यात आला आहे, तरीही 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय त्यात मिळू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले

तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा

बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक

दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार

Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?

राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग

Embed widget