एक्स्प्लोर

Discount On Maruti Cars :  : मारुतीच्या Nexa कारवर बंपर ऑफर्स; किमान लाखभर रुपये डिस्काऊंट!

Discount On Maruti Cars :  मारुती सुझुकीच्या प्रीमियम रिलेट आउटलेट नेक्साच्या माध्यमाने जानेवारीमध्ये जिमनी, फ्रोंक्स, बलेनो, ग्रॅंड विटारा, सियाज आणि इंग्निस यांच्यावर ऑफर जाहीर केले आहेत.

Discount On Maruti Cars : मारुती सुझुकीच्या प्रीमियम रिलेट आउटलेट नेक्साच्या माध्यमाने जानेवारीमध्ये जिमनी, फ्रोंक्स, बलेनो, ग्रॅंड विटारा, सियाज आणि इंग्निस यांच्यावर ऑफर जाहीर केले आहेत. 2023 मध्ये तयार केलेल्या गाड्या 2024 मध्ये तयार झालेल्या मॉडेल्सच्या तुलनेने जास्त सवलतीवर विकल्या जात आहेत. चला तर जाणून घेऊया या बंपर ऑफर्स...

मारुती सुझुकी जिमनी (Maruti Suzuki Jimny) 

2023 मारुती जिमनीच्या अल्फा वेरिएंटवर 1.55 लाख रुपये एवढे सवलत मिळत आहे. तर Zeta व्हेरियंटवर  55,000 रुपयांची सवलत मिळणार आहे. जर तुम्ही एसयुव्ही चे 2024 चे मॉडेल खरेदी करणार असाल तर या दोन्ही व्हेरिएंट वर जवळजवळ तुम्हाला 5000 रुपये सवलत मिळणार आहे. हे एक ऑफ-रोड एसयूव्ही आहे मात्र जास्त किंमत असल्याने अनेकजण ही जीप खरेदी करताना विचार करताना दिसत आहे. 

मारुती सुझुकी इग्निस (Maruti Suzuki Ignis) 

मारुती सुझुकी इग्निस मॅन्युअलच्या 2023 मॉडेलवर 62000 रुपये सवलत मिळत आहे. तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट वर 52000 रुपये एवढे सवलत मिळत आहे. 2024 मॉडेलच्या मॅन्युअल ट्रान्समिशन वेरियंट वर 52 हजार रुपयेपर्यंत सवलत मिळत आहेत. तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट वर 47 हजार रुपये एवढी सूट मिळत आहे. इग्निस 1.2 पेट्रोल इंजिनने लैस आहे. जे 83 hp आणि 113 Nm ला आउटपुट जनरेट करते. 

मारुती सुझुकी सियाज ( Maruti Suzuki Ciaz) 


मारुती सुझुकी सियाज मिड साइज सेडान ॉचे इंटीरियर जुनेच आहे. मात्र त्याचे पेट्रोल इंजिन खूप चांगले आहे. याची स्पर्धा स्कोडा स्लाविया, फॉक्सवॅगन वर्टस, होंडा सिटी आणि हुंडई वर्ना सोबत होते आहे. 2023 मध्ये तयार केलेले सियाज मॉडेल यावर 55 हजार रुपये सवलत मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 2024 मध्ये तयार केलेले मॉडेल यावर 35 हजार रुपये सवलत मिळू शकतो. 

मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno) 


मारुती सुझुकी बलेनो पेट्रोल आणि सीएनजी पावरट्रेन सोबत उपलब्ध आहे. 2023 मध्ये तयार केलेले पेट्रोल मॉडेल यावर 47 हजार रुपये तसेच सीएनजी व्हेरिएंट वर 32 हजार रुपयेपर्यंत सवलत मिळत आहेत. 2024 मध्ये तयार केलेल्या मॉडेलच्या पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही व्हेरिएंटवर 32000 इथपर्यंत डिस्काउंट मिळू शकतेो 

मारुती ग्रँड विटारा (Maruti Grand Vitara) 


मारुतीच्या मिड साईज एसयूव्ही ग्रँड विटाराच्या डेल्टा , जेटा आणि अल्फा व्हेरिएंट (हायब्रीड सहित) 2023 च्या मॉडेलवर 35 हजार रुपयेपर्यंत बेनिफिट दिला जात आहे. तसेच 2024 मध्ये आलेल्या सारख्याच मॉडेलला 20 हजार रुपयेपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. 

मारुती सुझुकी फ्रोंक्स (Maruti Suzuki Fronx) 


मारुती सुझुकी फ्रॉंक्स 2023 मध्ये लॉंच केली होती. बाजारामध्ये या गाडीला भरपूर जास्त मागणी होती. मारुती आता 2023च्या टर्बो पेट्रोल व्हेरिएंट वर 30 हजार रुपये तर पेट्रोल व्हेरिएंटवर 10 हजार रुपयेपर्यंत डिस्काउंट  देत आहे. मात्र याच्या सीएनजी व्हेरिएंटवर अद्याप कोणतीही सवलत दिली जात नाही आहे.

इतर महत्वाची बातमी-

Maruti Suzuki : 'ही' आहे भारतात मिळणारी सर्वात स्वस्त कार; बेस मॉडेलची किंमत 4 लाखांहून कमी

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate: 48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
Kurla Phoenix Mall Mumbai News: मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate: 48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
Kurla Phoenix Mall Mumbai News: मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकले, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : पुण्यात विद्यार्थिनी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकले, नामांकित कॉलेजचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर!
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
FDA : नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
Embed widget