एक्स्प्लोर

Mahindra Atom: महिंद्रा घेऊन येत आहे 2 डोअर इलेक्ट्रिक कार, मिनी पण दमदार

Mini Electric Car: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याने अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक उत्पादन बाजारात उतरवत आहेत.

Mini Electric Car: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याने अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक उत्पादन बाजारात उतरवत आहेत. मात्र यातच प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंदा अँड महिंद्रा एक वेगळी इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करणार आहे. महिंद्रा भारतात लवकरच  2-डोअर क्वाड्रिसायकल इलेक्ट्रिक कार (Mahindra Electric Car) लॉन्च करणार आहे. या कारचे नाव महिंद्रा अॅटम असून ही एक मिनी इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने ही कार 2020 ऑटो एक्सपोमध्ये सादर केली होती. लॉन्च होण्यापूर्वीच याची बरीच माहिती मीडियामध्ये लीक झाली आहे. ही देशातील पहिली क्वाड्रिसायकल इलेक्ट्रिक कार असणार आहे.

महिंद्र अॅटममध्ये (Mahindra Electric Car) दोन विंडोसह सिंगल वायपर, लोखंडी ग्रिल, ब्लॅक-आउट पिलर, एलईडी हेडलॅम्प, फ्लॅट विंडस्क्रीन देण्यात आले आहे. ही कार दिसायला खूपच बॉक्सी आहे. कार मोनोकोक चेसिसवर आधारित आहे. 

चार प्रकारात होणार लॉन्च 

इंटरनेटवर लीक झालेल्या माहितीनुसार, महिंद्रा अॅटम K1, K2, K3 आणि K4 अशा एकूण चार प्रकारांमध्ये बाजारात उतरणार आहे. ज्यामध्ये K1 मध्ये 7.4 kWh, K2 मध्ये 144 Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. तर K3 ला 11.1 kWh आणि K4 ला 216 Ah बॅटरी पॅक मिळेल. याच्या लहान आणि मोठ्या बॅटरीचे वजन अनुक्रमे 98 किलो आणि 145 किलो असेल.

फीचर्स 
 
या इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकलच्या आतील भागात 4G कनेक्टिव्हिटीसह सुसज्ज इन्फोटेनमेंट पॅनेल मिळेल. ज्यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध असतील. यामध्ये बॅटरीच्या क्षमतेनुसार एसी आणि नॉन एसी पर्याय उपलब्ध असतील. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, याचे K1 आणि K2 प्रकार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 80 किमीपर्यंत धावू शकतात. तसेच याचे K3 आणि K4 प्रकार पूर्ण चार्ज केल्यावर 100 किमी पर्यंतची रेंज देऊ शकतात.

किंमत किती? 

महिंद्र आपल्या अॅटम इलेक्ट्रिक कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 3 लाख रुपये ठेवू शकते, ज्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. सध्या भारतीय बाजारपेठेत या कारला टक्कर देण्यासाठी कोणतेही मॉडेल उपलब्ध नाही.

इतर महत्वाची बातमी: 

Rolls-Royce Electric Car : आलिशान Rolls-Royce कारची इलेक्ट्रिक कारमध्ये धमाकेदार एन्ट्री; दमदार फिचर्ससह पाहा पहिली झलक

महत्त्वाच्या बातम्या

Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Embed widget