एक्स्प्लोर

Citroen C3 : बहुप्रतीक्षित Citroen C3 लवकरच विक्रीस; 'या' तारखेला भारतात लॉन्च

Citroen C3 ही कार मारुती विटारा ब्रेझा, किया सॉनेट, टाटा नेक्सॉन, निसान मॅग्नाइट सारख्या कारला टक्कर देणार असे बोलले जात आहे.

Citroen C3 car launch : लक्झरी कार हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अशात सर्वसामान्यांसाठी बजेटमध्ये स्मार्ट कार मिळणं म्हणजे मोठं गिफ्टच. अशीच एक कार आता पुढच्या महिन्यात लॉन्च होणार आहे.  भारतात Citroen C3 ही कार पुढील महिन्यात लॉन्च होतेय.  भारतात कॉम्पॅक्ट SUV कारची (SUV Car) होणारी बंपर विक्री पाहून ही कार तयार करण्यात आली आहे. Citroen ने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रीमियम SUV Citroen C-5 Aircross लाँच केली होती. यानंतर, सप्टेंबर 2021 मध्ये, दुसरी कार Citroen C-3 मार्केटमध्ये लॉंचिंगची घोषणा केली. या वर्षाच्या सुरुवातीस याची विक्री होण्याची अपेक्षा होती, परंतु आता जून महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. Citroen C3 ही कार मारुती विटारा ब्रेझा, किया सॉनेट, टाटा नेक्सॉन, निसान मॅग्नाइट सारख्या कारला टक्कर देणार असे बोलले जात आहे.

सीएमपी मॉड्यूलर प्लॅटफॉर्म
Citroen C-3 कार एक कॉम्पॅक्ट क्रॉसओवर आहे. याची डिझाइन वेगळी असून ती सी-5 एअरक्रॉसशी जुळते. जर त्याच्या डायमेंशनबाबत बोलायचं झालं तर या कारची लांबी 3,980 मिमी असू शकते, यामध्ये तुम्हाला 180 मिमी ग्राउंड क्लिअरन्स मिळू शकतो. हे सीएमपी मॉड्यूलर प्लॅटफॉर्मसह जोडलेले आहे.  

सिट्रोएन सी-3 चे फिचर्स
Citroen C3 च्या लुक, इंजिन आणि वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, हे Citroen कॉमन प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आले आहे. तसेच फ्री-स्टँडिंग 10-इंच टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देखील आढळू शकते. इतकेच नाही तर फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील (मल्टी-फंक्शन), डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखी इतर अनेक प्रीमियम फिचर्सही या कारमध्ये मिळू शकतात. यात पॉवर-अ‍ॅडजस्टेबल OVRM, ऑल-एलईडी लाइटिंग, मशीन-कट अलॉय व्हील, सिल्व्हर-फिनिश स्किड प्लेट्स, फॉक्स रूफ रेल आणि ब्लॅक प्लॅस्टिक क्लेडिंग मिळणे अपेक्षित आहे. क्रॉसओवर 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन या कारला दिलं गेलं आहे. त्यामुळे डिझेल इंजिनचा पर्याय नसण्याची शक्यता आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्याय येथे उपलब्ध असतील.

किंमत काय असेल?
C3 च्या किमतीबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.  Citroen C-3 ची किंमत 7 लाख ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Embed widget