एक्स्प्लोर

ऑडी A4 नवीन रंगात लॉन्च, किंमतीत झाली वाढ

Audi A4 launched In India : प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी  ऑडीने आपली प्रीमियम ऑडी A4 भारतात नवीन रंगांमध्ये अपडेटसह लॉन्च केली आहे.

Audi A4 launched In India : प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी  ऑडीने आपली प्रीमियम ऑडी A4 भारतात नवीन रंगांमध्ये अपडेटसह लॉन्च केली आहे. कंपनीने या कारच्या किंमतीतही वाढ केली आहे. नवीन Audi A4 भारतात आता 43.12 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या प्रारंभिक किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. कंपनी प्रीमियम, प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजी या तीन प्रकारांमध्ये A4 सादर केली आहे.

2022 Audi A4 प्रकारानुसार किंमती

  • प्रीमियम – 43.12 लाख रुपये 
  • प्रीमियम प्लस - 47.27 लाख 
  • टेक्नॉलॉजी  – 50.99 लाख रुपये 
    (सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत)

नवीन अपडेट्स

ऑडी A4 मध्ये मिळालेल्या अपडेट्सबद्दल बोलायचे झाले तर हे कार आता दोन नवीन रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये टँगो रेड आणि मॅनहॅटन ग्रे यांचा समावेश आहे. फीचर अपडेट्सबद्दल बोलायचे झाले तर, नवीन Audi A4 च्या टॉप टेक्नॉलॉजी ट्रिममध्ये फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, 19 स्पीकर आणि B&O ऑडिओ सिस्टम आहे.

इतर फीचर अपडेट्समध्ये 10.1-इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, ऑडीचा व्हर्च्युअल कॉकपिट डिस्प्ले, इलेक्ट्रिक ग्लास सनरूफ, वायरलेस चार्जिंग, लेदरेट अपहोल्स्ट्री, 30-कलर अॅम्बियंट लाइटिंग, थ्री-झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, सहा एअरबॅग्ज, फ्रंट एंड रीअर. पार्किंग सेन्सर आणि मागील पार्किंग कॅमेरा देण्यात आला आहे.

ऑडीने नवीन A4 मध्ये पूर्वीचे इंजिन दिले आहे. हे 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 187 Bhp पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशनशी (DCT) जोडलेले आहे. ही फ्रंट व्हील ट्रायवेट सेडान आहे. Audi A4 चा टॉप स्पीड 204 किमी/तास आहे आणि ही कार फक्त 7.3 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते.

या कारबद्दल बोलताना ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन म्हणाले, “ऑडी A4 ही आमची सर्वाधिक विकली जाणारी सेडान आहे. आज आम्हाला फीचर अपडेट्ससह दोन नवीन रोमांचक रंग सादर करताना आनंद होत आहे. ऑडी A4 हे बहुआयामी उत्पादन आहे. या कारमध्ये 19 स्पीकर, B&O 3D साउंड सिस्टीम आणि फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील आहेत. जे ग्राहकांना नक्कीच आवडतील."

महत्त्वाच्या बातम्या

Tesla Roadster Car : Elon Musk चा चमत्कार, थेट उडणारी कार बाजारात आणली, थक्क करणारा पहिला VIDEO
Elon Musk चा चमत्कार, थेट उडणारी कार बाजारात आणली, थक्क करणारा पहिला VIDEO
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार
लवकरच 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार
सर्वसामान्य लोकांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! टाटा मोटर्सकडून नवीन टाटा एरिस लॉंच, जबरदस्त लूक आणि फिचर
सर्वसामान्य लोकांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! टाटा मोटर्सकडून नवीन टाटा एरिस लॉंच, जबरदस्त लूक आणि फिचर
Maruti Suzuki Baleno Facelift: मारुतीची नवी 'Baleno' लाँच! Level-2 ADAS सह 6 लाखांत मिळणार 'हे' भन्नाट फीचर्स, जाणून घ्या A टू Z माहिती
मारुतीची नवी 'Baleno' लाँच! Level-2 ADAS सह 6 लाखांत मिळणार 'हे' भन्नाट फीचर्स, जाणून घ्या A टू Z माहिती

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Embed widget