एक्स्प्लोर

औरंगाबादमध्ये टिक टॉक व्हिडीओची अनोखी स्पर्धा, मनसेकडून आयोजन

औरंगाबादमधील अनेक तरुण-तरुणींचे टिक टॉकवर लाखो वर फॉलोअर्स आहेत. इथल्या तरुणांमधील टिक-टॉकची जबरदस्त क्रेझ पाहता मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या मराठवाडा विभागीय पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

औरंगाबाद :  औरंगाबादमध्ये मनसे चित्रपट सेनेने एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केलं आहे. ही स्पर्धा आहे टिक टॉक व्हिडीओ बनवण्याची. या स्पर्धेतून टिक टॉक किंग आणि टिक टॉक क्वीन निवडण्यात येणार आहेत. टिक टॉक ॲपवर आपल्या कला सादर करणाऱ्या मुलांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. टिक टॉकच्या नादात आज तरुणाई वेडी झाली आहे. टिक टॉकवर फॉलोवर्स वाढवण्याच्या नादात कशाही प्रकारचे व्हिडीओ काढले जातात. औरंगाबादमधील अनेक तरुण-तरुणींचे टिक टॉकवर लाखो वर फॉलोअर्स आहेत. इथल्या तरुणांमधील टिक-टॉकची जबरदस्त क्रेझ पाहता मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या मराठवाडा विभागीय पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. मराठवाड्यातील टिक टॉकवर असलेल्या कलाकारांच्या कलेला मिळावा म्हणून या स्पर्धेचे असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. या अंतर्गत “येरे-येरे पावसा-2...’ या चित्रपटातील  “अश्विनी ये ना...’ या गाण्यावर 15 सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून स्पर्धेशी संबंधित आयोजकांच्या व्हाटॅसअॅप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असल्यास व्हिडीओ बाद करण्यात येईल, अशी अट देखील घातली आहे. या स्पर्धेचा निकाल मनसेच्या चित्रपट सेनेच्या वेबसाईटवर 13 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता लागणार आहे. बक्षिस वितरणाचे स्थळ, दिनांक, वेळ जाहीर करण्यात येईल असं आयोजकांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
नरेंद्र मोदींच्या जीवनातील राजयोग संपलाय, एप्रिल महिन्यानंतर तुम्हाला दिसेल, खासदार संजय राऊतांचं सूचक वक्तव्य
नरेंद्र मोदींच्या जीवनातील राजयोग संपलाय, एप्रिल महिन्यानंतर तुम्हाला दिसेल, खासदार संजय राऊतांचं सूचक वक्तव्य
Marathwada Farmers: दुष्काळाचं भयाण संकट गडद अन् पाच हजारांची अग्रिम मदत मात्र कागदावरच; दिवाळी उलटूनही मराठवाड्यातील तब्बल 21 लाख 34 हजार शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम!
दुष्काळाचं भयाण संकट गडद अन् पाच हजारांची अग्रिम मदत मात्र कागदावरच; दिवाळी उलटूनही मराठवाड्यातील तब्बल 21 लाख 34 हजार शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम!

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
Embed widget