एक्स्प्लोर

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे औरंगाबाद जिल्ह्यात दहावी, बारावी वगळता इतर वर्ग 20 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

औरंगाबाद जिल्ह्यात दहावी, बारावी वगळता इतर वर्ग 20 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग पुर्वीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने सुरु राहणार आहे.

औरंगाबाद : कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील (महानगर पालिका क्षेत्र वगळुन) इयता 10वी आणि 12 वीचे वर्ग वगळून 20 मार्चपर्यंत सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा बंद करण्यात येत आहेत, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत.

पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग पुर्वीप्रमाणे ऑनलाईन व दुरस्थ पद्धतीने सुरु ठेवण्यात येत आहे. इयत्ता 10 वी व 12 वीचे वर्ग नियमित सुरु ठेऊन सदरील विद्यार्थ्यांची दररोज थर्मल गन व ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करुन त्यांची विद्यार्थीनिहाय नोंद ठेवण्यात यावी. सर्व शिक्षकांनी दर आठवडयाला RT-PCR चाचणी करणे बंधनकारक राहील. जर एखाद्या शाळेत, महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अथवा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास सदर शाळा, महाविद्यालय किमान चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावे. सर्व शिक्षकांची RT-PCR चाचणी करण्यात यावी व अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करण्यात येऊ नयेत. इ.10 व इ.12 वीच्या वर्गावरील अध्यापन करणारे शिक्षक वगळुन इतर वर्गावरील शिक्षकांची 50% उपस्थिती अनिवार्य राहील.

नियमभंग झाल्यास कारवाई इयत्ता 10 वी आणि 12 वीचे वर्ग नियमित सुरु असल्याने संदर्भीय शासन परिपत्रकामधील सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य राहील. 100% शिक्षकांच्या उपस्थितीचा अनावश्यक आग्रह शाळा व्यवस्थापनाने करु नये. 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मास्क परिधान केल्याशिवाय शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच हात धुणे, सामाजिक अंतर राखणे आणि शाळा इमारतींचे निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य राहील. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्‍यास संबंधितावर आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 चे कलम 51 व 56 अन्‍वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही डॉ. गव्हाणे यांनी आदेशात नमूद केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Embed widget