एक्स्प्लोर

औरंगाबाद  शहरात आजपासून अंशत: लॉकडाऊन; काय सुरू आणि काय बंद?

औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.या पार्श्वभूमीवर 11 मार्चपासून औरंगाबाद  शहरात अंशत: लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. 

औरंगाबाद : औरंगाबाद शहरामध्ये आजपासून अशंतः लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे 4 एप्रिलपर्यंत या अशंतः लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळात नियम मोडणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, त्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस प्रशासनाने पूर्णतः तयारी केली आहे. मास्क न वापरणे आणि लॉकडाऊनच्या काळातील नियम पाळले नाही तर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसाला 550 पर्यंत पोहचली आहे. त्यात ट्रेसिंग आणि टेस्टींग वेळेत होत नसल्यानं  कोरोना रुग्णांचे निदान लवकर होत नाही, त्यामुळे मृत्यूदर वाढला आहे. त्यामुळेच  आजपासून (11 मार्च)  औरंगाबाद  शहरात अंशत: लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. 

काय सुरू काय बंद राहणार?

11 मार्चपासून 4 एप्रिल पर्यंत खालील बाबी बंद असतील.

  • औरंगाबाद शहरात या लॉकडाऊनच्या काळात मंगल कार्यालय, लॉनमधील लग्न सोहळ्यावर बंदी आहे. त्यासोबत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास बंदी असणार आहे. 
  • जाधववाडी भाजीबाजार बंद राहणार आहे. आठवडी बाजारही भरणार नाहीत. येत्या शनिवार-रविवारी मात्र शंभर टक्के लॉकडाऊन असणार आहे. 
  • हॉटेल, बार, रेस्टॉरंट, परमिट रूम, खाद्यपदार्थांची दुकाने रात्री नऊपर्यंत खुली ठेवता येतील. एकूण क्षमतेच्या फक्त 50 टक्के ग्राहकांना बसण्याची मुभा. रात्री 11 वाजेपर्यंत पार्सल सुविधा मात्र देता येईल.
  • या काळात खासगी कार्यालये बंद असतील तर सरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत. 
  • शनिवार-रविवारी सर्व बाजारपेठ, मॉल, चित्रपटगृहे, हॉटेल्स बंद. होम डिलिव्हरी सुरू राहील.
  • सामाजिक, धार्मिक, कार्यक्रम, मोर्चे-आंदोलने, आठवडे बाजार, स्विमिंग पूल, क्रीडा स्पर्धा बंद. खेळाडूंनी नियमांचे पालन करून सराव करावा.
  • शाळा, महाविद्यालये, कोचिंग संस्था, इतर शैक्षणिक संस्था बंद राहतील. 

काय सुरू राहणार आहे?

  • या काळात फक्त वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र वितरण, दूध विक्री, भाजीपाला-फळे विक्री, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रॉल पंप, गॅस, बांधकामे, उद्योग कारखाने सुरू राहतील.
  •  किराणा दुकाने सुरू राहतील, मात्र मॉल बंद. 
  • चिकन, मटण, अंडी-मांस विक्रीची दुकाने, वाहन दुरुस्ती, पशुखाद्य सेवा, बँक सेवा सुरू राहतील.

संबंधित बातम्या :

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगरात गुंडांची दहशत! थेट मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांची कार अडवली, चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत फोडून काढलं, तिघांना अटक
संभाजीनगरात गुंडांची दहशत! थेट मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांची कार अडवली, चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत फोडून काढलं, तिघांना अटक
Ujani and Jayakwadi Dam: उन्हाचा तडाखा वाढला अन् धरणांचं पाणी कमी होऊ लागलं! उजनी-जायकवाडीच्या बाष्पीभवनाने चिंता वाढवली
उन्हाचा तडाखा वाढला अन् धरणांचं पाणी कमी होऊ लागलं! उजनी-जायकवाडीच्या बाष्पीभवनाने चिंता वाढवली
राज्यात उन्हाळा आहे की पावसाळा! सूर्य नारायण तळपतोय, पारा वाढतोय, कोणत्या भागात किती तापमानाची नोंद?
राज्यात उन्हाळा आहे की पावसाळा! सूर्य नारायण तळपतोय, पारा वाढतोय, कोणत्या भागात किती तापमानाची नोंद?
Chhatrapati Sambhajinagar Preganant Women Death: संभाजीनगरच्या घटनेला धक्कादायक वळण; हुंडा अन् सोन्यासाठी लेकीचा मानसिक, शारिरीक छळ; वडिलांच्या आरोपाने खळबळ
संभाजीनगरच्या घटनेला धक्कादायक वळण; हुंडा अन् सोन्यासाठी लेकीचा मानसिक, शारिरीक छळ; वडिलांच्या आरोपाने खळबळ

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: कडेवर उभे केले, सियाने मागून अँगल तपासले; केतनचा लोहगडावरील फोटो समोर, मोबाईल चॅटमधून थरकाप उडवणारी माहिती
कडेवर उभे केले, सियाने मागून अँगल तपासले; केतनचा लोहगडावरील फोटो समोर, मोबाईल चॅटमधून थरकाप उडवणारी माहिती
Sharad Pawar: पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याची तारीख बदलली; शरद पवारांनी सांगितलं विमानतळावर पोहचण्यापासून ते निघेपर्यंतचं संपूर्ण शेड्यूल, मोदींसह 'या' मंडळींनाही दिलं आमंत्रण
पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याची तारीख बदलली; शरद पवारांनी सांगितलं विमानतळावर पोहचण्यापासून ते निघेपर्यंतचं संपूर्ण शेड्यूल, मोदींसह 'या' मंडळींनाही दिलं आमंत्रण
भय्या माने हसन मुश्रीफांची साथ सोडताना भावूक; म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधर लढणार, तिकडं कट्टर शिलेदाराने साथ सोडताच मुश्रीफ म्हणाले, भय्या माने आणि आमचा संबंध संपला
भय्या माने हसन मुश्रीफांची साथ सोडताना भावूक; म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधर लढणार, तिकडं कट्टर शिलेदाराने साथ सोडताच मुश्रीफ म्हणाले, भय्या माने आणि आमचा संबंध संपला
Jalgaon Crime News: ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् माजी सरपंच संतापले, तरुणाला मारहाण केली अन्...; जळगावात नेमकं काय घडलं?
ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् माजी सरपंच संतापले, तरुणाला मारहाण केली अन्...; जळगावात नेमकं काय घडलं?
Nushrratt Bharuccha Health Update: नुसरत भरूचा एअर ॲम्ब्युलन्सनं बालीहून मुंबईत दाखल; ऑक्सिजन सपोर्टवर दिसली, चाहत्यांची चिंता वाढली VIDEO
नुसरत भरूचा एअर ॲम्ब्युलन्सनं बालीहून मुंबईत दाखल; ऑक्सिजन सपोर्टवर दिसली, चाहत्यांची चिंता वाढली VIDEO
Raigad Diveagar beach Tragedy : पोलीस ठाण्यात सुरु होती मीटिंग; अचानक फोन वाजला, दिवेआगरमध्ये 8 मुलांच्या मृत्यूची बातमी समजताच नावांची यादी उघडली, मुलाचं नाव पाहिलं अन्...
पोलीस ठाण्यात सुरु होती मीटिंग; अचानक फोन वाजला, दिवेआगरमध्ये 8 मुलांच्या मृत्यूची बातमी समजताच नावांची यादी उघडली, मुलाचं नाव पाहिलं अन्...
MVA: विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने परस्पर नावं केली जाहीर; विचारात न घेता नावे जाहीर केलीच कशी? मित्र पक्षांची नाराजी, तातडीच्या बैठकीचं आयोजन
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने परस्पर नावं केली जाहीर; विचारात न घेता नावे जाहीर केलीच कशी? मित्र पक्षांची नाराजी, तातडीच्या बैठकीचं आयोजन
Fly dubai Incident Marathi News: ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
ओमानमध्ये बंदी, बॅगमध्ये फ्री पॅलेस्टाईनच्या चिठ्ठ्या...कॅप्टन स्मिथवर हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाबाबत हादरवणारी माहिती, 3 दिवसांनी नाव उघड
Embed widget