एक्स्प्लोर

शेतकरी आणि ग्राहक यांना थेट जोडणारं अॅप विकसित

हैदराबाद : इक्रिसॅटच्या हॅक फॉर फार्मिंग या माहिती तंत्रज्ञान परिषदेत काही तंत्रज्ञांनानी शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशा मोबाईल अॅपची निर्मिती केलीय. हे अॅप बनवणाऱ्या तंत्रज्ञांना या परिषदेत दोन हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय रूपयांत एक लाख 33 हजार रूपयांचं बक्षीसही देण्यात आलं.   लहान लहान शेतकऱ्यांना 35 ते 45 किमीच्या परीघात त्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालासाठी योग्य ग्राहक आणि योग्य दराचीही माहिती देणारं हे अॅप आहे. थोडक्यात उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील मध्यस्थ कमी करणारं आणि ग्राहकांना शेतकऱ्यांच्या जवळ आणणारं हे अॅप आहे.   हैदराबादच्या इक्रिसॅट म्हणजेच आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क उष्णकटबंधीय पीक संशोधन संस्थेने मायक्रोसॉफ्ट आणि तेलंगणा सरकारच्या टी-हब इन्क्युबेटर आणि अमेरिकेच्या अव्हेअर (aWhere) यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील काही निवडक संगणक तंत्रज्ञ आणि प्रोग्रामर्ससाठी ही हॅकेथॉन परिषद आयोजित केली होती.   या हॅकेथॉनमध्ये प्रत्येकी आठ सदस्य असलेल्या 11 संघांनी सहभाग नोंदवला. या सर्वांना लहान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील अशी मोबाईल अॅप्स किंवा माहिती-तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्स बनवण्यासाठी सांगण्यात आलं होतं.   खास शेतीसाठी असे मोबाईल अॅप किंवा माहिती तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित केले तर लहान लहान शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल.. तसंच त्याचं शोषणही कमी होईल, असा विचार त्या मागे होता.   इक्रिसॅटने आयोजित केलेल्या या हॅकेथॉनमध्ये डेअर (DARe-Digital Agri. Rural eMarketing)  या टीमने बनवलेल्या अॅपला पहिलं पारितोषिक देण्यात आलं. या टीममध्ये इक्रिसॅटमधील सहा संशोधक आणि मायक्रोसॉफ्टच्या दोन तंत्रज्ञानांचा सहभाग होता.   इक्रिसॅटच्या हॅकेथॉनला तंत्रसहाय्य पुरवणाऱ्या मायक्रोसॉफ्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (संशोधन आणि विकास) अनिल भन्साली यांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं. शेती आणि माहिती-तंत्रज्ञान ही क्षेत्रं जवळ आली तर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे खूप कार्यक्रम राबवता येतील. असं मत त्यांनी व्यक्त केलं.   शेती आणि आयटी यांच्या फ्युजनमुळे तरूणांना शेती व्यवसायाकडे आकर्षिक करता येईल, असं मत इकरीसॅटचे महासंचालक डेव्हि़ड वर्गविन्सन यांनी व्यक्त केलं.

महत्त्वाच्या बातम्या

USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Horoscope Today 9 October 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Nana Patekar : महाराष्ट्र हळहळला, डोळे पाणावले! नाना पाटेकर अनंतात विलीन, डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात 'नटसम्राटा'ला शेवटचा निरोप
महाराष्ट्र हळहळला, डोळे पाणावले! नाना पाटेकर अनंतात विलीन, डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात 'नटसम्राटा'ला शेवटचा निरोप

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget