एक्स्प्लोर

कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास होणार जलद; ऐरोली-मुंब्रा जलद मार्ग सप्टेंबर 2021 मध्ये खुला होणार

बोगद्यासह पहिल्या टप्प्याचे कामचे काम सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

ठाणे : नवी मुंबई मार्गे कल्याण डोंबिवलीला जाणाऱ्या वाहनचालकांचा ट्रॅफिकमध्ये अडकून प्रचंड वेळ वाया जातो. यावर उपाय म्हणून थेट ऐरोलीपासून मुंब्रापर्यंत बोगदा तयार करुन नवीन रस्ता बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. हा रस्ता 12 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा असून त्यातील बोगदा 1.8 किलोमीटर इतका आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा रस्त्याचा बोगदा असल्याचे सांगितले जात आहे.

लॉकडाउनमध्ये अतिशय मंद गतीने सुरू असलेल्या कामाचा आढावा आज खासदार डॉ. शशिकांत शिंदे यांनी घेतला. यातील बोगद्यासह पहिल्या टप्प्याचे कामचे काम सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच याच कामातील दुसरा टप्प्यातील एलिव्हेटेड मार्गाचे काम देखील युद्धपातळीवर सुरू असल्याचे शिंदे म्हणाले.

ऐरोली ते मुंब्रा वाय जंक्शन आणि मुंब्रा वाय जंक्शन ते कटाई अशा दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी 1.8 किलोमीटरचा बोगदा बनवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील रस्ता हा ऐरोलीच्या खाडी पुलाजवळ सुरू होईल तो थेट मुंब्र्यातील वाय जंक्शनपर्यंत असेल. दुसऱ्या टप्प्यात याच रस्त्याला जोडून एलिव्हेटेड मार्ग तयार करण्यात येईल जो थेट कटरिना नाका इथे उतरेल. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार असून याचा सर्वाधिक फायदा कल्याण-डोंबिवली- अंबरनाथ-बदलापूर येथील रहिवाशांना होणार आहे. कारण, या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर काटई ते ऐरोली हा प्रवास फक्त 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

शिळ फाटा आणि त्याच्या आजूबाजूला प्रवास करणारे सर्व वाहन चालक रडकुंडीला आलेले आहेत. कल्याण-डोंबिवली आणि पुढे अंबरनाथ बदलापूरपर्यंत मोठी गृहसंकुले निर्माण होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाणे नवी मुंबई आणि मुख्यतः मुंबईला जोडण्यासाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. या पाहणी दौऱ्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी उन्नत मार्ग 1 (फेज-1) - टनेल टप्पा 1 (टनेल फेज 1) या दोन कामांची पाहणी करत नियोजित वेळेच्या आधीच ऐरोली-काटई उन्नत मार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवा असे निर्देश श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित एम.एम.आर.डी.ए. च्या अधिकाऱ्यांना दिले.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमित शाह यांचा शरद पवारांवर टीका करणारा व्हिडिओ पोस्ट, संजय राऊतांकडून सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या चार नेत्यांना टॅग करत एक सवाल
अमित शाह यांचा शरद पवारांवर टीका करणारा व्हिडिओ पोस्ट, संजय राऊतांकडून राष्ट्रवादीच्या चार नेत्यांना एक सवाल
कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का? बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा
कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का? बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा
दिलेला शब्द पाळणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, पण कधी? मंत्री उदय सामंतांचं मोठं वक्तव्य 
दिलेला शब्द पाळणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, पण कधी? मंत्री उदय सामंतांचं मोठं वक्तव्य 
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget