एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 05 डिसेंबर 2019 | गुरुवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 05 डिसेंबर 2019 | गुरुवार
1. भाजप सरकारच्या काळातील कामांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून स्थगितीचे आदेश, ग्रामीण भागातील 12 हजार कोटींच्या पाणीपुरवठा योजनांना स्थगिती दिल्याचा माजी मंत्री बबनराव लोणीकरांचा आरोप https://bit.ly/34PF3hC
2. पीएमसी बँक खातेधारकांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार; खातेधारकांच्या आरबीआय विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळल्या https://bit.ly/363Lldr
3. राज्यात भाजपला मोठा दणका बसण्याची शक्यता; डझनभर आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा, आशिष शेलारांकडून खंडन https://bit.ly/2sNwx4x
4. सत्ताधारी काँग्रेस-शिवसेना युती गटाला भिवंडीत जबरदस्त धक्का; काँग्रेसमध्ये फूट पडल्याने फक्त चार नगरसेवक असलेल्या 'कोणार्क'चा महापौर https://bit.ly/387Z3Ov
5. संसदेच्या कँटिनमध्ये खासदारांना सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ मिळणं बंद, कोट्यवधी रुपये वाचणार, अध्यक्ष ओम बिर्लांच्या प्रस्तावाला सर्व खासदारांची संमती https://bit.ly/2Ph03ad
6 . अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाचा प्रगती अहवाल सादर करा, पंतप्रधान कार्यालयाकडून राज्य सरकारला आदेश, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकरांच्या मागणीला पंतप्रधान कार्यालयाचा प्रतिसाद https://bit.ly/363YgvX
7. 1984 च्या शिख दंगलींना राजीव गांधी नाही तर नरसिंह राव जबाबदार असल्याचा सूचित करणारा डॉ. मनमोहन सिंग यांचा गौप्यस्फोट, इंद्र कुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर नरसंहार टाळता आला असता https://bit.ly/2YiezCO
8 . देशाचा जीडीपी साडेचार टक्के नव्हे तर दीड टक्क्यांवर घसरलाय, काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा दावा https://bit.ly/2Rmelco
9. दोन हजारांच्या नोटा बंद होऊन एक हजाराच्या नोटा चलनात येणार असल्याचा सोशल मीडियावरील तो मेसेज खोटा; 'माझा'च्या रिअॅलिटी चेकमध्ये बाब उघड https://bit.ly/2LkJmd1
10. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी सज्ज; देशभरातून 25 लाखांहून अधिक अनुयायी अभिवादनासाठी होणार दाखल https://bit.ly/2Rt8BxL
विशेष वृत्त : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचं स्पष्टीकरण; वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर 'पाणी' पेट्रोल-डिझेल सारखं विकत घ्यावं लागेल! https://bit.ly/2RphQ1M
ब्लॉग माझा : मराठी ब्लॉगर्सची बहुप्रतिक्षीत 'ब्लॉग माझा 2019 स्पर्धा, प्रवेशिका पाठवण्यासाठी आज रात्री 12 वाजेपर्यंत मुदत https://bit.ly/2shsTzu
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement