एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 जानेवारी 2020 | गुरुवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 जानेवारी 2020 | गुरुवार*
- इंदिरा गांधी आणि करीम लाला भेटीबाबतच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा यूटर्न, काँग्रेस नेत्यांकडून राऊतांना इशारा https://bit.ly/2Ntktg3 तर राऊत वेगळ्या संदर्भाने बोलले, त्यांचा हेतू साफ, आदित्य ठाकरेंकडून संजय राऊतांची पाठराखण https://bit.ly/371TznA
- अंडरवर्ल्ड काँग्रेसला फायनान्स करत होतं का? अंडरवर्ल्डच्या पाठिंब्यावर काँग्रेस निवडणुका जिंकत होती का?, काँग्रेसनं प्रश्नांची उत्तरं द्यावीत, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल https://bit.ly/2FVxT0h
- भावाला मंत्रिपद न मिळाल्यानं मानसिक संतुलन बिघडलंय, नारायण राणेंची राऊतांवर आगपाखड https://bit.ly/2Nw5x0V तर शिवप्रेमी सहन करतात म्हणून बदनामी सुरु, नितेश राणे यांची टीका https://bit.ly/2TtaZFB
- संभाजीराजेंच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वढूमध्ये शिवप्रेमींची गर्दी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजेंचा जयघोष, राजकारण्यांचीही उपस्थिती https://bit.ly/38dpwti
- शरद पवारांकडून उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची फिरकी, निवृत्तीवरुन विरोधकांनाही चिमटे, आमिर खानच्या उपस्थितीत बारामतीत कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन https://bit.ly/2FRnrHj
- स्मारकांची उंची वाढवण्यासाठी पैसे पण रुग्णालयांसाठी का नाही? वाडिया प्रश्नावरुन हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे, 24 तासांत निधी देण्याचे आदेश https://bit.ly/2QZhBK5
- प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, डीजीआयपीआरमधून ब्रिजेश सिंग यांची उचलबांगडी तर प्रवीण दराडे समाज कल्याण आयुक्त https://bit.ly/2Tv9BlK
- पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश आणि सारंग वाधवान यांचा जेलमधील मुक्काम वाढला, जेलऐवजी निवासस्थानी कैदेत ठेवण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती https://bit.ly/2NsKnRe
- बीसीसीआयच्या वार्षिक करार यादीतून धोनीला वगळलं, टीम इंडियाच्या माजी कर्णधाराला वेळीच निवृत्त होण्याचे बीसीसीआयकडून संकेत https://bit.ly/2QXTsDJ
- पाकिस्तानला दणका, भारताच्या नकारामुळे पाकने आशिया कप स्पर्धेचं यजमानपद गमावलं, यंदाची आशिया चषक स्पर्धा टी-20 प्रकारात खेळली जाणार https://bit.ly/2uUs2Go
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement