एक्स्प्लोर
Advertisement
UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 जानेवारी 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 जानेवारी 2020 | बुधवार*
- नागपूर जिल्हा परिषदेत भाजपला मोठा धक्का, काँग्रेसकडून भाजपची धुळधाण, तर धुळे जिल्हा परिषदेवर काँग्रेसला धूळ चारत भाजपचं निर्विवाद वर्चस्व https://bit.ly/308MIGg
- वाशिम, नंदुरबार, पालघर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती, राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न झेडपीत राबण्याची शक्यता, अकोल्यात आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष https://bit.ly/302CuqX
- नाराज आमदार तानाजी सावंतांची शिवसेनेशी बंडखोरी, उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत भाजपला साथ, उद्धव ठाकरेंचा फोनही घेतला नसल्याची चर्चा https://bit.ly/2QyTIch
- मंत्री विजय वडेट्टीवारांची नाराजी अजूनही कायम, सरकारी बंगल्याची दारं, खिडक्या बंद, विशेष अधिवेशनाला दांडी, काँग्रेसकडून मनधरणीचे प्रयत्न सुरु https://bit.ly/2T4owU0
- भविष्यात काहीही घडू शकतं, राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांची सूचक प्रतिक्रिया https://bit.ly/2FwKnv6
- राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं राजकारणात अधिकृत लाँन्चिग होणार, येत्या 23 तारखेला पक्षाच्या अधिवेशनात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता https://bit.ly/2FBAADX
- केंद्राच्या धोरणांविरोधात देशभरात कामगार संघटनांचा बंद, कोल्हापुरात राजू शेट्टींच्या नेतृत्वात आंदोलन, औरंगाबाद, चंद्रपूर, नाशकात कामगारांचा मोर्चा, मुंबईत बंदचा फारसा परिणाम नाही https://bit.ly/2N3x1KT
- चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीच्या तस्करीचा प्रकार 10 वर्षांनी उजेडात, अपहरणापासून 7 वेळा विक्री झालेली मुलगी आता 2 मुलांची आई https://bit.ly/2T5TTxg
- 'छपाक'च्या रिलीजचा मार्ग मोकळा, सिनेमाच्या प्रदर्शनावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांकडून मागे https://bit.ly/2T5cd9K
- इराणमध्ये युक्रेनचं प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त, विमानातील सर्व 180 प्रवाशांचा मृत्यू https://bit.ly/2sM3lvb
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
राजकारण
राजकारण
क्रिकेट
Advertisement