ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2020 | मंगळवार


1. केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर बंदी, किमती वाढत असताना निर्णय, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट https://bit.ly/3my83nk केंद्राच्या कांदा निर्यात बंदीच्या आकस्मिक निर्णयामुळे भारताची बेभरवशाचा देश अशी प्रतिमा बनेल, शरद पवारांची टीका https://bit.ly/35zwevz

2. निर्यात बंदीविरोधात ठिकाठिकाणी शेतकऱ्यांचा रास्तारोको; राजू शेट्टी यांच्यासह सदाभाऊ खोत या शेतकरी नेत्यांकडूनही केंद्राच्या निर्णयावर घणाघाती टीका, केंद्राने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा डॉ. अजित नवलेंचा आरोप https://bit.ly/35BHp6K केंद्रीय कृषि मंत्रालयात जाऊन आंदोलन करण्याचा बच्चू कडूंचा इशारा https://bit.ly/2RrbjlQ

3. नोकरी देताना कोरोना काळातल्या पदव्यांना महत्त्व न देणाऱ्या उद्योग आणि व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा इशारा, पदवीचा दर्जा बदलणार नसल्याची ग्वाही https://bit.ly/2ZAlHwc

4.  'जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं'; नाव न घेता जया बच्चन यांचा रवी किशन यांच्यावर बॉलिवूडची बदनामी केल्याबद्धल हल्लाबोल https://bit.ly/35zsWIF तर 'अभिषेक अचानक फासावर लटकल्याचं दिसून आलं तर?'; कंगना रनौतचा जया बच्चन यांच्यावर पलटवार https://bit.ly/3mpzXBG

  1. 2016 मधील निवृत्त सैनिकाला मारहाण प्रकरणी भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्या चौकशीचे आदेशन https://bit.ly/3c0XcgF चौकशीतून सत्यच समोर येईल, खासदार उन्मेष पाटील यांची प्रतिक्रिया

    6. चीनच्या कटाला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं, लोकसभेत राजनाथ सिहांचं निवेदन, देश जवानांच्या पाठीशी असल्याचाही पुनरुच्चार https://bit.ly/32wyi5z

    7. आग्र्यात बनत असलेलं मुघल म्युझियम आता छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम म्हणून ओळखलं जाणार! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ट्वीटरवरुन घोषणा https://bit.ly/32wyi5z

    8. सर्वसामान्यांना राज्य सरकारचा दिलासा, आता सिटीस्कॅनचे दरही निश्चित होणार; सर्वसामान्यांच्या आवाक्यातील दरासाठी आरोग्य मंत्र्यांकडून समिती गठीत https://bit.ly/2ZEvmSF

    9. अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करत अभिनेत्री कंगना रनौतचा मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटींचा दावा! मुंबई उच्च न्यायालयात याचिका https://bit.ly/3c0XBjb

    10. कोरोना काळात पीएफचा आधार! खातेदारांनी जवळपास 40 हजार कोटी रुपये काढले! पीएफमधून पैसे काढण्यात महाराष्ट्रातील कर्मचारी आघाडीवर https://bit.ly/2ZAmPjq

    ABP माझा स्पेशल :  गरिबांच्या भुकेचा आणि प्रामाणिकतेचाही प्रत्यय देणारी घटना, चोरी केली पोटासाठी, पण पैशाला हात लावला नाही, चंद्रपुरातील हॉटेलमधील प्रकार! https://bit.ly/3iyo4Ho


ब्लॉग - दार उघड बये... आता दार उघड पत्रकार संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष लेख https://bit.ly/3myanuy

ब्लॉग - आपल्या सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे! एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांचा लेख https://bit.ly/3hx1Zrr

एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम प्रश्न महाराष्ट्राचे मधील सहभागी सर्व नेत्यांचे व्हिडिओ एकाच क्लिकवर https://marathi.abplive.com/topic/prashn-maharashtrache/amp

 

माझा कट्टा -रोखठोक उर्मिला मातोंडकर, कंगनाच्या करामतींना उर्मिलाचं सणसणीत उत्तर,पाहा आज रात्री 8 वाजता

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR