एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जून 2020 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जून 2020 | मंगळवार
- निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणाची शरद पवारांकडून पाहणी, पवारांसमोर ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा, आज दापोलीत मुक्काम https://bit.ly/2AW8KDG
- आरोग्य सेतूसारखं बनावट अॅप पाकिस्तानी हॅकर्सकडून तयार, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भारतात पसरवण्याचा प्रयत्न, मोबाईल डेटा हॅक होण्याची भीती https://bit.ly/2BM6ZJr
- बीएमसी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोनाग्रस्त वृद्धाचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर सापडला https://bit.ly/37gM115 शताब्दी आणि राजावाडी रुग्णालयातील रुग्णालयातील हलगर्जीपणासाठी कठोर कारवाईचा महापौरांचा इशारा https://bit.ly/3faGVGb तर मिरा भाईंदरमध्ये कोरोनाची लागण झाल्याने शिवसेना नगरसेवकाचा मृत्यू https://bit.ly/3eYC0bw
- कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अखेर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचारांना मान्यता, राज्य सरकारकडून उपचाराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर https://bit.ly/2AVZijG
- महाराष्ट्रात मान्सून 24 तासात दाखल होण्याची शक्यता, हवामान खात्याची माहिती, 15 जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणात मान्सून https://bit.ly/2YkoR5E
- कन्टेन्मेंट झोनमधील 30 टक्के कोरोनाबाधित आपोआप कोरोनामुक्त, इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा सीरो-सर्व्हे https://bit.ly/3cJfIc9
- जून 2019 पासूनच चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव, हॉवर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष https://bit.ly/2ARM4V2
- पश्चिम बंगालमध्ये पुढील मुख्यमंत्री भाजपचा असणार, गृहमंत्री अमित शाह यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल https://bit.ly/2XNiHMx
- शेतकऱ्यांजवळचा शिल्लक सगळा कापूस खरेदी करा, औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासनाला आदेश, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा https://bit.ly/37c4OL0
- पालघर हत्याकांड प्रकरण : सीआयडीकडून चौकशी करण्यात आलेल्या 32 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या https://bit.ly/3f6PYrK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement