एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2020 | शनिवार
- कोरोना चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर महाराष्ट्रात, खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी 2200 रुपयांचा दर निश्चित, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा https://bit.ly/3e2d0zS
- रत्नागिरीसहराज्यातील उर्वरित सर्व 12 जिल्ह्यांमध्ये तात्काळ स्वॅब लॅब उभारा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश https://bit.ly/2MRAtrG
- कोरोनाबाधित मृतांसाठीच्या बॉडी बॅग्स निविदा प्रक्रियेत घोटाळ्याच्या आरोपानंतर BMC कडून कंत्राट रद्द https://bit.ly/2XXGLMH
- कोरोनावर औषध सापडलं! रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जवळपास 99 टक्के, योगगुरू रामदेव बाबांचा दावा https://bit.ly/2B7yEEd
- नेपाळच्या कुरापती वाढल्या, उत्तराखंड येथील सीमेवर नेपाळकडून शस्त्रधारी सैनिक तैनात https://bit.ly/37pvGHz
- वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंचं 'ते' आवाहन कार्यकर्त्यानं पाळलं, सात दिवसाच्या बाळाचे वाचले प्राण https://bit.ly/3d515Ak
- सरकारने अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू नये, पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांची भूमिका https://bit.ly/2MWSrcp
- पुण्यात परतण्यासाठी परप्रांतीय मजुरांच्या हालचाली सुरू, शिथिलता आणण्यासाठी लघुउद्योजकांचे राज्य सरकारला साकडे https://bit.ly/3d0iDxa
- कौतुकास्पद! सांगलीच्या आटपाडीत क्वॉरंटाईन काळात गिरवले जातायत सैन्य भरतीचे धडे https://bit.ly/2MVgwjH
- नागपुरात गुंडांची मग्रुरी, मध्यरात्री बर्थडे सेलिब्रेशन, समजावणाऱ्या नागरिकांच्या घरावर दगडफेक करत मारहाण https://bit.ly/2UFpXYV
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
