ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2021 | मंगळवार

  1. कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका https://bit.ly/3i7QgSc कोर्टाकडून चार सदस्यीय समितीची स्थापना https://bit.ly/39p15ev


 

  1. “शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक”, कृषी कायद्यावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल https://bit.ly/39tB65P


 

  1. Corona Vaccine Update: सीरम इन्स्टिट्युटची 'कोविशिल्ड' लस देशात 13 ठिकाणी पोहोचली, जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी भारत सज्ज https://bit.ly/3oHcVHi


 

  1. येत्या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प होणार सादर, मोदी सरकारचं यंदाचं बजेट पेपरलेस, बजेट न छापण्याचा निर्णय कशामुळे घ्यावा लागला? https://bit.ly/3shkDdf


 

  1. LAC वर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार, भारत-चीन दरम्यान सुरू असलेल्या तणावावर लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणेयांचा इशारा https://bit.ly/3i6XA0e


 

  1. महाराष्ट्र सरकारने सुरक्षेमध्ये कपात केल्यानंतर राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र रक्षक', सुरक्षा कपातीनंतर मनसैनिक करणार संरक्षण https://bit.ly/3sq0Atx


 

  1. “राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी टीम तयार करा”, पक्षप्रमुख राज ठाकरेंची 'मनसे' रणनिती https://bit.ly/3bygs74


 

  1. RBI ची मोठी कारवाई, उस्मानाबादमधील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन्स रद्द, RBI च्या निर्देशांचे पालन न केल्याचा बँकेवर आरोप https://bit.ly/2LiTMgy


 

  1. नांदेडमधल्या IDBI बँकेवरील साडेचौदा कोटींच्या ऑनलाईन दरोड्याप्रकरणी सहा दिवसांनी गुन्हा! RTGS आणि NEFT माध्यमातून चोरट्यांनी काढली होती रक्कमhttps://bit.ly/3slpJFI


 

  1. नातवांचा नादखुळा! 88व्या अभिष्टचिंतन सोहळ्यापूर्वी आजी-आजोबांना हेलिकॉप्टर सफर, पुण्याहून मूळगावी आणत जंगी मिरवणूक https://bit.ly/2K6bvXK


 

*ABP माझा स्पेशल*

व्हॉट्सअॅपला मेड इन इंडिया पर्याय, Zoho चं 'अराट्टई' अॅप चर्चेत! नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्सकडून व्हॉट्सअॅपसाठी पर्यायांचा शोध https://bit.ly/39orYz5

वेळअमावस्या! वनभोजनाचा आनंद लुटण्यासाठी आज लातूरकर शेतात, गावं पडली ओस https://bit.ly/38zbUvc

Swami Vivekanand birth anniversary: जगाला धर्माचा खरा अर्थ सांगणारे स्वामी विवेकानंद  https://bit.ly/39rMXRx

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv