एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 मार्च 2021 | रविवार | ABP Majha

महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

  1. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यात नव्या गाईडलाईन्स, लग्नकार्यांसाठी 50 तर अंत्यसंस्कारांसाठी 20 जणांनाच परवानगी

  2. नियम पाळले नाहीत तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन, महापौरांचा इशारा तर नागपूरमध्ये कडक लॉकडाऊन, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांवर निर्बंध तर खान्देशात अलर्ट

  3. राज्यात काल नव्या 15,051 कोरोना रुग्णांची नोंद, तर 48 रुग्णांचा मृत्यू; कोरोनाचा रिकव्हरी रेट 92.07 टक्क्यांवर

  4. नाशिकमध्ये पुढील आदेशापर्यंत मंगल कार्यालयं आणि लॉन्समध्ये लग्न सोहळ्यावर बंदी, आर्थिक नुकसानामुळे मंगल कार्यालय चालक-मालकांचा विरोध

  5. मनसुख प्रकरणात अधिकाऱ्याचा सहभाग असल्यास बदली करावी, राष्ट्रवादीच्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या सूचना,वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेंचं अखेर निलंबन

  6. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नपेढी उपलब्ध,एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध प्रश्नपेढीचा परीक्षेच्या तयारीसाठी फायदा

  7. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रीति राज श्रॉफ आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त, मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात कारवाई

  8. गुरुवारपासून तीन दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणात पावसाची शक्यता

  9. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये दररोज 16,000 हापूस आंब्यांची आवक, पेटीला 1500 ते सहा हजार रुपयांचा दर

  10. मोदी स्टेडियमवर होणारे भारत-इंग्लंड उर्वरीत टी-२० सामने प्रेक्षकांविनाच, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं गुजरात क्रिकेट असोशिएशनचा निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 26 June 2026: आजचा शुक्रवार 4 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने भाग्योदय वेळ..आजचे राशीभविष्य...
आजचा शुक्रवार 4 राशींचं नशीब पालटणारा! लक्ष्मी-नारायणाच्या कृपेने भाग्योदय वेळ..आजचे राशीभविष्य...
Bhiwandi Crime : घरासमोर खेळणाऱ्या 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधमाचा एन्काउंटर करा, भिवंडीत संतप्त नागरिकांची मागणी
घरासमोर खेळणाऱ्या 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधमाचा एन्काउंटर करा, भिवंडीत संतप्त नागरिकांची मागणी
धक्कादायक! टोचून बोलणाऱ्या घर मालकाला भाडेकरुनं निर्जनस्थळी नेलं, डोक्यात दगड घालून संपवलं, भंडारा हादरलं  
धक्कादायक! टोचून बोलणाऱ्या घर मालकाला भाडेकरुनं निर्जनस्थळी नेलं, डोक्यात दगड घालून संपवलं, भंडारा हादरलं  
Mumbai Local Train Crime : लोकलमध्ये मयंकला संपवल्यानंतर रोशन मंगळुरूला पळून जायच्या तयारीत, पोलिसांनी पकडताच विचारलं, 'तो' अजून जिवंत आहे का? 
लोकलमध्ये मयंकला संपवल्यानंतर रोशन मंगळुरूला पळून जायच्या तयारीत, पोलिसांनी पकडताच विचारलं, 'तो' अजून जिवंत आहे का? 

व्हिडीओ

Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Dina Patil MNS : संजय दिना पाटील यांच्या विरोधात मनसे मैदानात, चारकोप विधानसभा मतदारसंघात पोस्टर लावले, फडणवीसांचा उल्लेख
संजय दिना पाटील यांच्या विरोधात मनसे मैदानात, चारकोप विधानसभा मतदारसंघात बॅनर लावत निषेध, फडणवीसांचा उल्लेख चर्चेत
Share Market : क्रूड ऑइलचा 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद
क्रूड ऑइलचा 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद
Passport Fee : पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
Maharashtra Epstein Files : 'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमभंग करणाऱ्या तीन बँकांना दणका, महाराष्ट्रातील एका बँकेला आर्थिक दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमभंग करणाऱ्या तीन बँकांना दणका, महाराष्ट्रातील एका बँकेला आर्थिक दंड
Share Market : शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
Embed widget