एक्स्प्लोर

Nagpur : 21 कोरोना बाधित रुग्णालयात भरती, सक्रिय बाधितसंख्या 809वर

21 कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोना बाधितांना रुग्णालयात भरती करण्याची गरज पडत असल्याने प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. सध्या 788 बाधित गृहविलगीकरणात आहेत.

नागपूरः जिल्ह्यात सोमवारी प्राप्त अहवालानुसार 67 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. यात शहरातील 57 तर ग्रामीण भागातील 10 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या बाधितांसह जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या 809वर पोहोचली आहे. यापैकी तब्बल 21 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दिवसेंदिवस रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

सोमवारी नागपूर जिल्ह्यात 731 जणांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली. यात ग्रामीण भागात 136 तर शहरात 595 नागरिकांची चाचणी करण्यात आली. दैनंदिन होणाऱ्या चाचण्यांच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याने यातील बाधितांची टक्केवारी निश्चितच वाढली आहे. तर 150 रुग्णांची रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली.

21 कोरोना बाधित रुग्णालयात

कोरोना बाधितांना रुग्णालयात भरती करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सोमवारपर्यंत 21 कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. बाधितांपैकी 8 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 1 रुग्ण मेयोमध्ये, 5 रुग्ण किग्सवे हॉस्पिटलमध्ये, 2 रुग्ण रेल्वे हॉस्पिटलमध्ये, 2 रुग्ण लतामंगेशकर रुग्णालय सीताबर्डी येथे आणि 3 कोरोना बाधितांवर मेडीट्रिना रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोना बाधितांना रुग्णालयात भरती करण्याची गरज पडत असल्याने प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. तर 788 बाधित गृहविलगीकरणात आहेत.

मंगळवारी मनपा केन्द्रांमध्ये केवळ कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आता दिवसनिहाय वेगवेगळी लस देण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी 12 जुलै रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे. मनपा केन्द्रात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तथा आरोग्य सेवकांना बुस्टर डोज दिल्या जाईल. तसेच 18 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना खाजगी रुग्णालयात बुस्टर डोज शासकीय दराप्रमाणे दिल्या जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Gondia News : ना सीसीटीव्ही, ना प्रत्यक्षदर्शी, अखेर चघळलेल्या सुपारी ठरली वृद्ध महिलेच्या मारेकराऱ्याचा ठोस पुरावा; डीएनए अहवालानंतर घटनेचा खळबळजनक उलगडा
ना सीसीटीव्ही, ना प्रत्यक्षदर्शी, अखेर चघळलेल्या सुपारी ठरली गोंदियातील वृद्ध महिलेच्या मारेकराऱ्याचा ठोस पुरावा; डीएनए अहवालानंतर घटनेचा खळबळजनक उलगडा
Danolishwar Upcoming Marathi Movie: श्री साटम महाराजांची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर, 'दाणोलीश्वर' सिनेमाचं पोस्टर रिलीज, मुख्य भूमिकेत कोण झळकणार?
श्री साटम महाराजांची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर, 'दाणोलीश्वर' सिनेमाचं पोस्टर रिलीज, मुख्य भूमिकेत कोण झळकणार?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
Embed widget