एक्स्प्लोर
महिला सुरक्षेसाठी RPF चा व्हॉट्सअॅप ग्रुप, महिला प्रवाशांचं 'गुड मॉर्निंग'-'गुड नाईट'
1/6

2/6

'फॉरवर्ड'बाज महिलांमुळे ग्रुपमधील इतर महिला सदस्य आणि पोलिस अधिकारी त्रस्त झाल्या. वैतागलेल्या चारशे जणींनी नाईलाजाने ते ग्रुप लेफ्टही केले. त्यामुळे महिला पोलिस अधिकाऱ्यांनी 'असे' मेसेज पाठवणाऱ्या महिलांना तंबी दिली.
Published at : 08 Mar 2019 11:36 AM (IST)
View More























