एक्स्प्लोर
राज ठाकरेंसह अमित-उर्वशी यांचं रक्षाबंधन
1/6

राज ठाकरेंना बहीण जयवंती ठाकरे यांनी राखी बांधली.
2/6

'एबीपी माझा'सोबत राज ठाकरेंनी आपल्या रक्षाबंधनाचा सोहळा शेअर केला.
3/6

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी रक्षाबंधन पार पडलं.
4/6

भावा-बहिणीच्या नात्यातला खोडकरपणा या निमित्तानं पाहायला मिळाला.
5/6

राज यांची कन्या उर्वशी यांनी अमित ठाकरेंना राखी बांधली
6/6

राज ठाकरेंच्या मुलांनीही यावेळी रक्षाबंधन साजरं केलं.
Published at : 26 Aug 2018 01:00 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
Advertisement
Advertisement
























