LIVE : गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
01 Jan 1970 05:30 AM
22 तासांनी गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन
20 तासांनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर, थोड्याच वेळात राजाचं विसर्जन

5 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेपर्यंत गणेशमूर्ती विसर्जनाची आकडेवारी : सार्वजनिक : 1540, घरगुती : 20 हजार 705, गौरी : 154, एकूण : 22 हजार 399
त्यापैकी कृत्रिम तलावातील विसर्जनाची आकडेवारी : सार्वजनिक : 60, घरगुती : 2 हजार 143, गौरी : 15

लालबागचा राजा भायखळा फायर ब्रिगेडजवळ, मिरवणुकीत भक्तांचा जल्लोष सुरु

मुंबईच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन
लालबागचा राजा भायखळ्याजवळ दाखल, विसर्जन मिरवणुकीत भक्तांची अलोट गर्दी

जुहू चौपाटीवर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 638 घरगुती गणपती, तर 25 सार्वजनिक गणपती मूर्तींचं विसर्जन
लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया यासारख्या प्रसिद्ध गणेश मंडळाच्या मूर्ती
विसर्जनासाठी चौपाट्यांकडे मार्गस्थ

चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपतीचं शासकीय निवासस्थानातील कृत्रिम तलावात विसर्जन

मुंबईच्या रस्त्यावर परळच्या राजाची शान
मुंबईच्या रस्त्यावर परळच्या राजाची शान
लालबागचा राजा मार्गस्थ, मिरवणुकीला सुरुवात

लालबागच्या राजाच्या स्वागतासाठी गेटसमोर 200 रुपयाच्या नोटांचा हार

कोळी नृत्याने लालबागच्या राजाला निरोप
पुष्पवृष्टी करुन मुंबईच्या राजाला अभिवादन

मुंबईतील रस्ते वाहतुकीत बदल, आज कोणते मार्ग टाळावेत?

गणपती विसर्जनासाठी मुंबईच्या वाहतुकीत केलेले बदल

मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

आर्थर रोड जंक्शन कडून न म जोशी पूल - एस ब्रीज मार्ग. चिंचपोकळी रेल्वे ब्रीजमार्गाने साने गुरुजी मार्गाकडे - भारतमाता जंक्शन कडून उडवीकडे - जी जी भाई लेनमधून पुढे साईबाबा पथ येथून डाववीकडे जावे. जी.डी आंबेडकर मार्गा - श्रवण यशवंत चौक - अल्बर्ट जंक्शन - तानाजी मालुसरे मार्ग - टी.बी.कदम मार्ग - बावला कंपाउंंड - डॉ.आंबेडकर मार्ग
पर्यायी मार्ग क्र.1 : गुलाबराव गणाचार्य चौक म्हणजेच आर्थर रोड नाक्यापासून पुढे आंबेडकर रस्त्याच्या दिशेने जावे. तिथून भारतमाता जंक्शनपासून उजवीकडे वळून करीरोड पूलावरून शिंगटे चौकातून डावीकडे वळावे. ना म जोशी मार्गाने आर्थर रोड नाका. आर्थर रोड जंक्शनकडे जाण्यासाठी डॉ.आंबेडकर रस्त्यावरून सरळ गॅस कंपनी जंक्शनपर्यंत जावे. पुढे काळा चौक जंक्शनवरून पुढे जाऊन बावल कंपाउंडपासून यू टर्न घ्यावा. साने गुरुजी मार्गावरून उजवीकडे वळता येणार नाही.
वाहतूक पूर्ण बंद 2
: डॉ.बाबासाहेब आंबेडकर रस्त्याने दक्षिणेकडे जाणारी वाहतूक पुढे गॅस कॉलनी जंक्शन ते साने गुरुजी मार्गापर्यंत 5 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्री विसर्जन पूर्ण होईपर्यंत बंद राहणार

पर्याय क्र. 2 - प्रवाशांनी भारतमातावरुन नाईक चौक-साईबाबा मार्ग-जीडी आंबेडकर मार्गावरुन डावीकडे वळून श्रवण यशवंत चौकाकडून सरळ पुढे जावं
पर्याय क्र.1 : प्रवाशांनी भारतमाता जंक्शनवरुन करी रोड पुलावरुन डावीकडे शिंगटे मास्तर चौक ते एन.एम.जोशी रोड - आर्थर रोड-एस ब्रीज रोड-बाबासाहेब आंबेडकर रोड असा मार्ग वापरावा.
वाहतूक पूर्ण बंद 1 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरुन होणारी वाहतूक बंद राहणार आहे. भारतमाता जंक्शन ते बावला कंपाऊंडपासूनची जड वाहनांची वाहतूक 5 सप्टेंबरपासून सकाळी 6 पासून मध्यरात्रीपर्यंत बंद
मुंबई वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकूण 53 रस्ते पूर्ण बंद
, 54 रस्ते एकमार्गी, 99 रस्त्यांवर वाहने पार्क करण्यासाठी बंदी

मुंबईचा राजा विसर्जनासाठी मंडपातून बाहेर पडला

बेस्ट मार्गावरील बस गाड्यांमध्ये कपात : गणपती विसर्जनामुळे मुंबई आणि उपनगरांतील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेस्ट बस मार्गात बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची संख्याही कमी असल्याने बसमध्ये कपात केली जाणार आहे. आज दुपारी 2.30 नंतर एकूण 3404 बसपैकी 1687 बसचे मार्ग बदलण्यात येणार आहेत.
विसर्जन स्थळी पुरवण्यात येणाऱ्या सुविधा : स्टील प्लेट-840, नियंत्रण कक्ष-58, जीवरक्षक-670, मोटरबोट-81, प्रथमोपचार केंद्रे 118, रुग्णवाहिकांची संख्या-60, तात्पुरती शौचालये-118, निर्माल्य कलश-201, निर्माल्यवाहन, डंपर-192, फ्लड लाईट-1991, सर्चलाईट-1301, विद्युत व्यवस्था, संरक्षण कठडे, निरीक्षण मनोरे 48, जर्मन तराफा-50, मनुष्यबळ (कामगार)-5173, मनुष्यबळ (अधिकारी)-2382

विसर्जन स्थळावर जीवरक्षक, रुग्णवाहिका, प्रथमोपचार केंद्र, ध्वनिक्षेपक, मोटरबोट, स्वागत कक्ष, चौकशी व नियंत्रण कक्ष, स्टील प्लेट, तात्पुरते शौचालये, निर्माल्य कलश, निरीक्षण मनोरे, फ्लड लाईट, सर्च लाईट, डंपर, जर्मन तराफे, विद्युत व्यवस्था, मनुष्यबळ, हॅम रेडिओ, अग्निशमन दल सज्ज
मुंबईत शंभर ठिकाणी विसर्जनाची सोय, त्यात 69 नैसर्गिक स्थळं तर 31 कृत्रिम तलावांचा समावेश
मुंबईत तब्बल 40 हजार पोलिस विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात

मुंबईचा राजा मार्गस्थ, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
पार्श्वभूमी
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -