एक्स्प्लोर
छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती, मुंबई विमानतळाबाहेर पुतळ्याला अभिवादन
1/7

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
2/7

3/7

पुढच्या वर्षी विमानतळाबाहेर असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याभोवती कायमस्वरुपी देखावा असेल, असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी दिलं.
4/7

मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय जमला
5/7

शिवसेना उद्यापासून कोल्हापुरात आपल्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. महाराजांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
6/7

भगव्या रंगाने संपूर्ण भारत व्यापून टाकला पाहिजे, यावर्षी सर्व निष्ठेने काम करतील अशी आशा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
7/7

तिथीनुसार आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे.
Published at : 23 Mar 2019 12:25 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















