एक्स्प्लोर
बाळासाहेबांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन
1/6

बाळासाहेबांच्या या व्यंगचित्रांतून 50 वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडल्याच्या भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या.
2/6

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.
Published at : 18 Nov 2018 03:30 PM (IST)
View More























