एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 25 महत्त्वाचे मुद्दे

1/25
25.	आज पाणी पितो आहे, 21 तारखेला पाणी पाजणार आहे - मुख्यमंत्री

2/25
24.	धर्मयुद्धामध्ये समोर कोण आहे, हे बघायचं नसतं, सत्याची बाजू बघायची असते - मुख्यमंत्री

3/25
23.	मुंबईमध्ये विकासाची निवडणूक आहे - मुख्यमंत्री

4/25
22.	आमचं हिंदुत्त्व संकुचित हिंदुत्त्व नाही - मुख्यमंत्री

5/25
21.	मुंबई बाहेरुन आलेल्यांनीही मुंबईच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली - मुख्यमंत्री

6/25
20.	कोळी बांधवांच्या कोणत्याही गोष्टीला धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री

7/25
19.	मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा सागरी सेतू आपण बांधतोय - मुख्यमंत्री

8/25
18.	मुंबईतील झोपडपट्टीतल्या 60 टक्के जनतेसाठी काम करायचंय - मुख्यमंत्री

9/25
17.	आम्हाला गगनचुंबी इमारती नको, आम्हाला गरिबांना घर द्यायचं आहे - मुख्यमंत्री

10/25
16.	जनतेने म्हटलं पाहिजे, ‘करुन दाखवलं’ - मुख्यमंत्री

11/25
15.	जागांवर नाही, पारदर्शकतेच्या मुद्यावर युती तुटली - मुख्यमंत्री

12/25
14.	शिवसेनेच्या विचारांशी फारकत नाही, आचारांशी फारकत - मुख्यमंत्री

13/25
13.	भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईत सीसीटीव्ही नेटवर्क उभं केलं - मुख्यमंत्री

14/25
12.	भाजपची औकात काय ते 21 तारखेला दाखवू - मुख्यमंत्री

15/25
11.	शिवसेनेचा आचार आणि भ्रष्टाचारी कारभार आम्हाला मान्य नाही - मुख्यमंत्री

16/25
10.	25 वर्षे महापालिका शिवसेनेच्या हातात दिल्याने मुंबईचं नुकसान - मुख्यमंत्री

17/25
9.	भाजपची औकाद काय आणि तुमची औकाद काय, हे दाखवून देऊ - मुख्यमंत्री

18/25
8.	पारदर्शीच्या अजेंड्यावर तडजोड करायचं नाही, हे आमच्या नेत्यांना सांगितलं - मुख्यमंत्री

19/25
7.	चुका कबूल करुन पुढे जातो, तो प्रामाणिक असतो - मुख्यमंत्री

20/25
6.	पारदर्शीपणेच राज्याचा कारभार चालवतो आहे - मुख्यमंत्री

21/25
5.	भगवा झेंडा घेऊन हफ्ता वसुली करण्यासाठी जनतेने कौल दिलेला नाही - मुख्यमंत्री

22/25
4.	शिवसेनेच्या आचारात आणि विचारात फरक - मुख्यमंत्री

23/25
3.	विधानसभेत युती तुटली नसती, तर कधीच मुख्यमंत्री झालो नसतो - मुख्यमंत्री

24/25
2.	आम्ही नोटाबंदी आणि भ्रष्टाचारबंदी करणारे नेते आहोत - मुख्यमंत्री

25/25
1.	आम्ही जुगलबंदी करणारे नेते नाही, आम्ही मनोरंजन करणारे नेते नाही - मुख्यमंत्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत

Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget