Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 24 Jan 2017 11:11 AM (IST)
1/8
2/8
ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसनं काल रात्री शाहरुख दिल्लीच्या दिशेनं मार्गस्थ झाला होता.
3/8
त्याच्या आगामी रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख हा ट्रेनचा प्रवास केला होता.
4/8
5/8
गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर धावपळ होवून चेंगराचेंगरी झाली. यात फरीद खानचा मृत्यू झाला तर दोन पोलिसांसह चार जण जखमी झालेत.
6/8
मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला पाहण्यासाठी वडोदरा स्टेशनवर प्रचंड गर्दी उसळली.
7/8
गुजरातमधील वडोदरा स्टेशनवर ही दुर्घटना घडली. वडोदरा स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत समाजवादी पक्षाच्या स्थानिक नेत्याला आपला जीव गमावावा लागला आहे, तर दोन पोलीस जखमीही झाले आहेत.
8/8
रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला पाहण्यासाठी वडोदऱ्यात चाहत्यांची झुंबड उडाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीला आपला जीव गमावावा लागला आहे.