एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
धूम ४ मध्ये सलमान खान निगेटिव्ह भूमिकेत
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180950/dhomm.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![धूम ४ मध्ये सलमान खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180959/Salman-Khan6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धूम ४ मध्ये सलमान खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
2/6
![मात्र, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या नावाची अद्याप निश्चिती झाली नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180957/Salman-Khan4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या नावाची अद्याप निश्चिती झाली नाही.
3/6
![पण काहींच्या मते या चित्रपटाचे शूटिंग दक्षिण अमेरिकेत होणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180956/salman-khan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण काहींच्या मते या चित्रपटाचे शूटिंग दक्षिण अमेरिकेत होणार आहे.
4/6
![मीडिया रिपोर्टनुसार, धूम-४ चे शूटिंग उत्तर अमेरिकेत होणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180953/s2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्टनुसार, धूम-४ चे शूटिंग उत्तर अमेरिकेत होणार आहे.
5/6
![सलमान खानच्या सुलतान या आगामी चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180952/s1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलमान खानच्या सुलतान या आगामी चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
6/6
![सल्लू मियाँच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी. धूम ४ चित्रपटामध्ये बॉलीवूडचा भाईजान सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/14180950/dhomm.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सल्लू मियाँच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी. धूम ४ चित्रपटामध्ये बॉलीवूडचा भाईजान सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Published at : 14 Jun 2016 06:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)