एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अभिनयाची अनभिषिक्त सम्राज्ञी स्मिता पाटीलबद्दलच्या रंजक गोष्टी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/17115333/smita-patil-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/12
![1978च्या जैत रे जैत आणि भूमिका, 1981 साली उंबरठा, 1982 साली चक्र, 1983 मध्ये बाजार, 1985 मध्ये आज की आवाज या सिनेमांसाठी फिल्मफेअरनेही स्मिता पाटील यांना गौरवलं गेलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/17115354/smita-patil-12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1978च्या जैत रे जैत आणि भूमिका, 1981 साली उंबरठा, 1982 साली चक्र, 1983 मध्ये बाजार, 1985 मध्ये आज की आवाज या सिनेमांसाठी फिल्मफेअरनेही स्मिता पाटील यांना गौरवलं गेलं आहे.
2/12
![1977 साली भूमिका आणि 1980 मध्ये चक्र या चित्रपटांसाठी स्मिता पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/17115352/smita-patil-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1977 साली भूमिका आणि 1980 मध्ये चक्र या चित्रपटांसाठी स्मिता पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
3/12
![आपल्या सशक्त अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली स्मिता पाटील गंभीर भूमिकांमध्ये जास्त रमली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/17115350/smita-patil-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या सशक्त अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली स्मिता पाटील गंभीर भूमिकांमध्ये जास्त रमली.
4/12
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/17115348/smita-patil-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/12
![आपल्या करिअरची सुरुवात स्मिताने अरुण खोपकरांच्या डिप्लोमा या सिनेमापासून केली. स्मिता पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/17115347/smita-patil-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या करिअरची सुरुवात स्मिताने अरुण खोपकरांच्या डिप्लोमा या सिनेमापासून केली. स्मिता पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
6/12
![स्मिता पाटील यांच्या करिअरमध्ये भूमिका, मंथन, मिर्च मसाला, अर्थ, मंडी, निशांत तसंच नमक हलाल आणि शक्तीसारख्या सिनेमांचा वाटा मोलाचा आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/17115345/smita-patil-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्मिता पाटील यांच्या करिअरमध्ये भूमिका, मंथन, मिर्च मसाला, अर्थ, मंडी, निशांत तसंच नमक हलाल आणि शक्तीसारख्या सिनेमांचा वाटा मोलाचा आहे.
7/12
![तिच्या सशक्त अभिनयाची छाप उंबरठा, भूमिका, जैत रे जैत, निशांत, मंथन आदी चित्रपटांनी प्रेक्षकांवर पाडली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/17115343/smita-patil-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या सशक्त अभिनयाची छाप उंबरठा, भूमिका, जैत रे जैत, निशांत, मंथन आदी चित्रपटांनी प्रेक्षकांवर पाडली आहे.
8/12
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/17115341/smita-patil-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
9/12
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/17115339/smita-patil-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
10/12
![अभिनेता राज बब्बरसोबतच्या प्रेमामुळे स्मिता पाटील चर्चेत आल्या. राज बब्बर विवाहित असूनही स्मिता पाटीलशी लग्न करण्यास तयार झाले. यासाठी त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/17115338/smita-patil-3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता राज बब्बरसोबतच्या प्रेमामुळे स्मिता पाटील चर्चेत आल्या. राज बब्बर विवाहित असूनही स्मिता पाटीलशी लग्न करण्यास तयार झाले. यासाठी त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला.
11/12
![आपल्या 10 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये स्मिता पाटील यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला काही अप्रतिम कलाकृती दिल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/17115336/smita-patil-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या 10 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये स्मिता पाटील यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला काही अप्रतिम कलाकृती दिल्या आहेत.
12/12
![अभिनयाची सम्राज्ञी स्मिता पाटील यांचा आज वाढदिवस आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/17115333/smita-patil-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनयाची सम्राज्ञी स्मिता पाटील यांचा आज वाढदिवस आहे.
Published at : 17 Oct 2016 12:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)