एक्स्प्लोर
'खान'दानाला धक्का, 'सिम्बा'ची डरकाळी
1/7

रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला संजय दत्तचा बायोपिक 'संजू' (342 कोटी) हा 2018 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला.
2/7

2018 च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंहच्या 'सिम्बा' चित्रपटामुळे बॉलिवूडसाठी नववर्षाची सुरुवातही गोड झाली. भारतातील बॉक्स ऑफिसवर 'सिम्बा'ने 227 कोटींची कमाई केली आहे.
Published at : 16 Jan 2019 09:16 AM (IST)
View More























